लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
वेटलॉसपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत सगळंच राहील ठणठणीत- रोज फक्त १ चमचा 'ही' चटणी खा - Marathi News | Javas Chutney recipe, How to make flaxseed chutney, health benefits of flax seed | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वेटलॉसपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत सगळंच राहील ठणठणीत- रोज फक्त १ चमचा 'ही' चटणी खा

Health Benefits Of Flax Seed: वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत आपल्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेणारा हा एक खास पदार्थ रोजच्या आहारात असायलाच पाहिजे. ...

सद्गगुरू सांगतात जेवणाच्या 'या' सवयी आजच बदला; जीवघेण्या कॅन्सरचा टळेल धोका - Marathi News | Tips For Eating Healthy : According To Sadguru Foods Which Are Very Old Can Cause 8 Different Type Of Cancer in Body | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सद्गगुरू सांगतात जेवणाच्या 'या' सवयी आजच बदला; जीवघेण्या कॅन्सरचा टळेल धोका

Tips For Eating Healthy (Cancer Prevention) : कॅन्सरमुळे शरीरात धोकादायक पेशींची वाढ होते आणि सेल्स अन्कंट्रोल होतात आणि पेशी शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतात. ...

पोट खूप सुटलंय-कंबरेचा शेप जाड दिसतो? गरम पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या, पोट कमी होईल - Marathi News | Simple Ways To Loss Belly : Fennel Seeds is Best For Weight Loss According To Study | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट खूप सुटलंय-कंबरेचा शेप जाड दिसतो? गरम पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या, पोट कमी होईल

Simple Ways To Loss Belly (Proven Reasons Why Fennel Seeds Best For Weight Loss) : पोट कमी करण्यासाठी तुम्ही एक व्यवस्थित रुटीन सुरू केले तर त्यांचा जास्तवेळेसाठी फायदा दिसून येईल. ...

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी घाईघाईने ५ गोष्टी करताय? वाट्टेल ते कराल तर जीवावर बेतेल - Marathi News | 5 mistakes must avoid if you are on weight loss : Doing something with your mind to lose excess weight, avoid 5 mistakes, otherwise... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढलेलं वजन कमी करण्यासाठी घाईघाईने ५ गोष्टी करताय? वाट्टेल ते कराल तर जीवावर बेतेल

5 mistakes must avoid if you are on weight loss : वजन कमी करण्यासाठी आपल्याकडून सामान्यपणे केल्या जाणाऱ्या चुकांविषयी ...

बाहेरचं चमचमीत खाऊनही वजन वाढणार नाही! फॉलो करा ४-३-२-१ चा वेट लॉस रूल - Marathi News | How to lose weight while dining at restaurants for every meal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाहेरचं चमचमीत खाऊनही वजन वाढणार नाही! फॉलो करा ४-३-२-१ चा वेट लॉस रूल

How to lose weight while dining at restaurants for every meal : मन मारून बाहेरचं खाणं टाळताय? खाताना लक्षात ठेवा एक सोपा रूल, वजन वाढण्याचं टेन्शन सोडा ...

पोट सुटलंय-वजन घटत नाही? डॉ. श्रीराम नेने सांगतात वजन कमी करण्यासाठी ५ सोप्या टिप्स - Marathi News | Madhuri Dixit Husband Dr Shriram Nene Talk About Weight Fat Loss Obesity Dieting Fat to fit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट सुटलंय-वजन घटत नाही? डॉ. श्रीराम नेने सांगतात वजन कमी करण्यासाठी ५ सोप्या टिप्स

Madhuri Dixit Husband Dr Shriram Nene Talk About Weight Loss : फिटनेसचा अर्थ असा नाही की फक्त चांगलं दिसणं असं होत नाही. फिटनेस म्हणजे तुम्ही सुंदर दिसायला हवं. ...

भूक लागल्यावर करिना कपूर खाते केळीचे कुरकुरीत चिप्स? पण याने वजन वाढते की कमी होते? तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | Kareena Kapoor Khan's Favourite Kela Or Banana Chips, Are They Healthy? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भूक लागल्यावर करिना कपूर खाते केळीचे कुरकुरीत चिप्स? पण याने वजन वाढते की कमी होते? तज्ज्ञ सांगतात..

Kareena Kapoor Khan's Favourite Kela Or Banana Chips, Are They Healthy : वजन कमी करताना केळीचे चिप्स खावे की टाळावे? यामुळे आरोग्याला फायदा होतो की...? ...

बदाम-पनीर रोज खाणं परवडत नाही? १० रूपयांत चारपट जास्त प्रोटीन देतात २ पदार्थ; ताकद येईल - Marathi News | Cheap And Healthy Source Of Protein : Health Tips Peanut Is Good For Protein Peanuts Are a Good Source of Protine | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बदाम-पनीर रोज खाणं परवडत नाही? १० रूपयांत चारपट जास्त प्रोटीन देतात २ पदार्थ; ताकद येईल

Cheap And Healthy Source Of Protein : प्रोटीन्ससाठी काही पोषक तत्वांचा आहारात समावेश करायला हवा. कारण शरीराच्या चांगल्या कार्यासाठी प्रोटीन्सची आवश्यककता असते.   ...