लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips , मराठी बातम्या

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
कमीतकमी वेळात जास्त वजन कसे घटवाल? ५ सोपे हेल्दी बदल - आठवडाभरात दिसेल फरक-स्किनही चमकेल - Marathi News | 5 Small Changes You Can Make to Lose Weight Faster | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमीतकमी वेळात जास्त वजन कसे घटवाल? ५ सोपे हेल्दी बदल - आठवडाभरात दिसेल फरक-स्किनही चमकेल

5 Small Changes You Can Make to Lose Weight Faster : लग्नापर्यंत आपलं वजन कमी होणारच; फक्त ५ सोपे बदल करून तर पाहा.. ...

पोट मांड्या सुटल्या-फिगर जाड दिसते? रोज लो कॅलरी ५ पदार्थ खा, झरझर वजन कमी होईल - Marathi News | How to Lose Weight Faster : Low Calorie Foods For Summer To Lose Weight Faster | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट मांड्या सुटल्या-फिगर जाड दिसते? रोज लो कॅलरी ५ पदार्थ खा, झरझर वजन कमी होईल

How to Lose Weight Faster : उन्हाळ्याच्या दिवसातं काही लो कॅलरी फूड्सचा आहारात समावेश  करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. ...

किती आणि कधी पाणी प्यायल्याने पोटावरची चरबी कमी होते? तज्ज्ञ सांगतात, पोट थुलथुलीत असेल तर.. - Marathi News | Can You Lose Belly Fat by Drinking Water? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :किती आणि कधी पाणी प्यायल्याने पोटावरची चरबी कमी होते? तज्ज्ञ सांगतात, पोट थुलथुलीत असेल तर..

Can You Lose Belly Fat by Drinking Water : पाणी फक्त तहान भागवत नाही, तर अवयवांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पाणी गरजेचं.. ...

कमी वेळात बारीक व्हायचं? न चुकता '४' प्रकारचे पदार्थ नाश्त्याला खा; ढेरी घटेल - दिसाल फिट सुडौल - Marathi News | 4 Healthy Breakfast Foods That Help You Lose Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमी वेळात बारीक व्हायचं? न चुकता '४' प्रकारचे पदार्थ नाश्त्याला खा; ढेरी घटेल - दिसाल फिट सुडौल

4 Healthy Breakfast Foods That Help You Lose Weight : पोटाचे टायर्स- वजन वाढतच असेल तर, नाश्त्यामध्ये काही बदल करून पाहा ...

Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील! - Marathi News | Sadguru Diet: Sadguru Says Mantra of Balance Diet; Weight loss and control! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

Sadguru Diet Tips: अलीकडे सगळेच जण आरोग्याबाबत जागृत झाले आहेत, मात्र नेमकी कोणती आहार पद्धती निवडावी हा गोंधळ होत असेल तर वाचा हा लेख! ...

सकाळी कोमट पाण्यात मिसळून २ गोष्टी प्या, वजन घटेल भरभर- पोटही होईल सपाट - Marathi News | Honey Lemon Water: An Effective Remedy for Weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी कोमट पाण्यात मिसळून २ गोष्टी प्या, वजन घटेल भरभर- पोटही होईल सपाट

Honey Lemon Water: An Effective Remedy for Weight loss : व्यायाम करायला वेळ नसेल तर, न चुकता सकाळी '१' वेट लॉस ड्रिंक प्या-दिसेल फरक ...

उन्हात न जाता व्हिटामीन डी कसं मिळणार? रोज ५ पदार्थ खा, हाडांना येईल भरपूर ताकद - Marathi News | Foods For Vitamin D : Foods For Vitamin d How To Get Vitamin D With Food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हात न जाता व्हिटामीन डी कसं मिळणार? रोज ५ पदार्थ खा, हाडांना येईल भरपूर ताकद

Foods For Vitamin D : व्हिटामीन कॅल्शियम आणि फॉस्फेटसहसह असते ज्यामुळे हाडं निरोगी आणि मजबूत राहण्यास मदत होते. ...

घामामुळे शरीराला दुर्गंधी, केसांना कुबट वास येतो? ३ पदार्थ खा, उष्णतेचा त्रास होणार नाही - Marathi News | How to prevent body odour in summer, summer special diet tips by rujuta divekar to avoid heat stroke | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घामामुळे शरीराला दुर्गंधी, केसांना कुबट वास येतो? ३ पदार्थ खा, उष्णतेचा त्रास होणार नाही

Summer Special: उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून कोणते अन्नपदार्थ आहारात असावेत, याविषयी बघा आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी दिलेली ही खास माहिती... (summer special diet tips by rujuta divekar to avoid heat stroke) ...