वेबसीरिज, मराठी बातम्या FOLLOW Webseries, Latest Marathi News
या सिरीजमध्ये नवीन कस्तुरिया, श्रावण रेड्डी, मंदिरा बेदी, वासुकी संकावेल्ली, सत्यदीप मिश्रा यासारख्या कलाकारांनी काम केले आहे. ...
उमेश त्याच्या बायकोला म्हणजेच प्रियाला खूप त्रास देतो. हो खरंच. एम. एक्स. एक्सक्लुझिव्हची नुकतीच प्रदर्शित झालेली वेबसिरीज 'आणि काय हवं'च्या सेटवर त्याची सहकलाकार आणि पत्नी असलेल्या प्रियाला वायफळ तरीही तितकीच गंमतीशीर बडबड करून उमेशने वैतागून सोडले ...
‘क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’, ‘तू तिथे असावे’ अशा सिनेमांतून दिसलेली ग्लॅमरस अभिनेत्री ही भूमिका साकारणार आहे ...
मराठी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्याला अशा पेहरावात ओळखणंही कठीण झालं आहे. ...
या वेबसिरीजमध्ये ओमप्रकाश शिंदे आणि सायली संजीव यांची प्रमुख भूमिका आहे. ...
हा अभिनेता गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये काम करत आहे. ...
नेटफ्लिक्सच्या ज्या वेबसीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. त्या 'सेक्रेड गेम्स'च्या सीझन २ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ...
गायमुखच्या घटनेत एक फरार : पोलिसांवर पैसे घेतल्याचा आरोप ...