वेबसीरिज, मराठी बातम्या FOLLOW Webseries, Latest Marathi News
शुद्ध देसी मराठी चॅनलच्या 'माझ्या मित्राची गर्लफ्रेन्ड' या मराठी वेब सीरिजची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. ...
असे म्हणतात कलाकाराला कधीच भाषेचे, सीमेचे बंधन नसते. हीच म्हण तंतोतंत खरी ठरली आहे ती अभिनेता जॅक्री कफिनच्याबाबत. ...
भुतांचा वास, भुतांचा भास, भुतांच्या कथा, भुतांची भिती...यातल्या कशाचाच सामना आयुष्यात कधीच झाला नाही, असे सांगणारा मराठी माणूस दुर्मिळच. ...
शुद्ध देसी मराठीची पहिली मराठी वेबसीरिज 'स्त्रीलिंग पुलिंग' आपल्या वेगळ्या विषयामुळे चांगलीच गाजली होती ...
सिनेमा असो किंवा छोटा प्रत्येकाला वेबसीरिजने भुरळ घातलीच आहे. आता या यादीत आणखी एक नाव सामील झाले आहे ते सुयश टिळकचे. ...
स्कोर ट्रेंड्स इंडियाने नुकतीच मार्चमध्ये लोकप्रिय असलेल्या 20 वेबसीरिजची लिस्ट काढली आहे. मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजच्या लिस्टमध्ये ‘मेड इन हेवन’ तिस-या स्थानावर आहे. ...
ब-याचदा शरीर संबंध, एचआयव्ही किंवा नैराश्यातून उदभवणा-या लैंगिक समस्या या संदर्भात वरवरची माहिती तरुण पिढीला मिळते. ...
दर्जेदार संहिता असेल तर कोणतीही कलाकृती यशस्वी होते.. ...