या गोष्टीला आपण नकार देऊ शकत नाही की, डिजिटल शोजने संपूर्ण जगभरात मनोरंजनाचा चेहराच बदलून टाकला आहे. प्रेक्षक सध्या टीव्ही आणि थिएटर सोडून वेब सीरिज पाहू लागले आहेत. याचे कारणही तसेच आहे. वेगवेगळ्या धाटणीचे आशय या वेब सीरिजच्या माध्यमातून पे्रक्षकांन ...
स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, गेल्या आठवड्यात 'मिर्झापूर'चा अभिनेता अली फजल आणि 'फोर मोर शॉट्स प्लीज' फेम अभिनेत्री किर्ती कुलहारी वेब सीरिजच्या दुनियेतल्या कलाकारांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत. ...
मॉडेलिंगनंतर अभिनयाकडे वळालेल्या या कलाकारानुसार, 'गेल्यावर्षी प्रदर्शित झालेले अंधाधून, बधाई हो, राझी, मनमर्जिया यांसारखे सिनेमे असो वा अगदी सेक्रेड गेम्ससारखा वेब शो असो, प्रेक्षकपसंतीस उतरलेल्या या सर्व आशयघन कलाकृती आहेत. ...