लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या

Weather, Latest Marathi News

वीज, वादळासह अवकाळीने घात; चार व्यक्ती, २६ गुरे मृत, ७२०० हेक्टरला फटका - Marathi News | Strikes by bad weather including lightning, storms; Four persons, 26 cattle dead, 7200 hectares affected | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वीज, वादळासह अवकाळीने घात; चार व्यक्ती, २६ गुरे मृत, ७२०० हेक्टरला फटका

विभागात २४ तासांत सरासरी ८.७ मिमी पाऊस ...

अवकाळीने ५२३ हेक्टरमधील पिके मातीमोल; पाच तालुक्यात नुकसान - Marathi News | 523 hectares of crops damage in five talukas of amravati district due to unseasonal rain | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवकाळीने ५२३ हेक्टरमधील पिके मातीमोल; पाच तालुक्यात नुकसान

११२ घरांची पडझड, दोन गुरे मृत ...

वादळी पावसाचा मार, दिवसाच अंधार; रब्बी पिके गार - Marathi News | unseasonal rain with lightning strike in vidarbha, 11.8 mm rain recorded on friday till 5.30 pm in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वादळी पावसाचा मार, दिवसाच अंधार; रब्बी पिके गार

आणखी दोन दिवस पावसाचेच; वळवाच्या पावसाने नागपूरसह विदर्भात दाणादाण ...

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, वीज पडल्याने बैलाचा मृत्यू - Marathi News | Rain all over the wardha district, bull killed due to lightning strike | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, वीज पडल्याने बैलाचा मृत्यू

शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले ...

अमरावतीत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी - Marathi News | Unseasonal Rain with lightning strike in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

वादळी वाऱ्यासह बरसला अवकाळी पाऊस ...

विदर्भावर अवकाळीचे ढग; वादळाचा संभाव्य तडाखा - Marathi News | Unseasonal clouds over Vidarbha; Possible storm surge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भावर अवकाळीचे ढग; वादळाचा संभाव्य तडाखा

Nagpur News हवामान विभागाने किमान आठवडाभर म्हणजे १३ एप्रिलपर्यंत विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात विजा व गडगडाटासह तुरळक ठिकाणी किरकाेळ पावसाची शक्यता वर्तविली आहे. ...

भारतात यावर्षी ९० टक्के पाऊस पडेल? अल-निनोचा प्रभाव ऑगस्टनंतरच जाणवणार - Marathi News | India will get 90% rain this year? The effect of El Nino will be felt only after August | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतात यावर्षी ९० टक्के पाऊस पडेल? अल-निनोचा प्रभाव ऑगस्टनंतरच जाणवणार

Nagpur News यंदाही चांगला पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभाग व आंतरराष्ट्रीय संस्थांनी व्यक्त केला आहे. अल-निनाे असूनही यंदा मान्सूनचा ९० टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...

यावर्षीही बसणार चटके; एक-दाेनदा अवकाळीचीही शक्यता - Marathi News | Chance of unseasonal weather once in a while | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यावर्षीही बसणार चटके; एक-दाेनदा अवकाळीचीही शक्यता

Nagpur News गेल्या दशकात २०१६ पासून सलग ४ वर्षे एप्रिलचा पारा ५४ अंशाच्या वर गेला आहे. २००९ मध्ये ताे ४७ अंशावर पाेहोचला हाेता. सध्याचा अंदाज पाहता, यावेळीही उन्हाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. ...