Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या FOLLOW Weather, Latest Marathi News
Nagpur News गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला सूर्याचा प्रकाेप मंगळवारीही कायम हाेता. ...
Weather, Heat waves: एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटांचा धोका आणखी वाढणार असून, या उष्णतेच्या लाटांना थोपविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या उष्णता कृती योजना स्थानिक संदर्भांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेल्या नाहीत. ...
Weather Update: दिवसा अंगाची लाही लाही आणि सायंकाळी वरुणराजाची बरसात, असे चित्र मागील काही दिवसांपासून सुरू आहे. हा अनुभव क्युम्युलोनिंबस या ढगांमुळे मिळत आहे. ...
Nagpur News एप्रिलचे ऊन चंद्रपूरकरांसाठी सर्वाधिक तापदायक ठरले असून येथे पारा ४३.२ अंशावर गेला आहे, जाे राज्यात सर्वाधिक आहे. ...
Nagpur News चंद्रपूरमध्ये पाऱ्याने ४२.२ अंशांवर उसळी घेतली असून, येथे राज्यात सर्वाधिक तापमानाची नाेंद झाली आहे. ...
Monsoon 2023: यावर्षी मान्सून कसा होईल, याकडे शेतकऱ्यांसह इतर सर्वसामान्यांचंही लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, हवामान खात्याने मान्सूनबाबतचा आपला महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. ...
पारा दाेन दिवसांत ४० अंशांजवळ ...
विभागात २४ तासांत सरासरी ८.७ मिमी पाऊस ...