आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचे रुपांतर चक्रीवादळात होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वाचा सविस्तर माहिती (Maharashtra Weather update) ...
राज्यात तापमानात मोठी घट झाली आहे. सकाळी आणि रात्री मोठ्या प्रमाणात थंडी जाणवू लागली आहे. या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाचा IMD चा रिपोर्ट सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
सध्या उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रामध्ये चांगलीच थंडी वाढली आहे. राज्यात अनेक भागात कडाक्याची थंडी पडत असल्याने हुडहुडी भरत आहे. ...