...अशीच एक समस्या आहे दुषित पाण्याची. आजही अनेक भागांत शुद्ध पाणी मिळत नाही. मात्र या समस्येवर उपाय शोधून काढला आणि तो समाजापर्यंत पोहोचवला, तो महेश गुप्ता यांनी. ...
पाण्याची कितीही उपलब्धता असली आणि उपलब्ध पाणी गहू पिकास मनसोक्तपणे दिले तरी गव्हाचे उत्पादन हे रब्बी हंगामात हवामान कसे राहते यावर बहुतांशी अवलंबून असते. ...
Gardening Tips For Plant Growth: झाडांची चांगली वाढ होण्यासाठी शिवाय त्यांच्यावर रोग पडू नये यासाठी स्वयंपाक घरातले टाकाऊ पदार्थ वापरून एक खास औषध कसं तयार करायचं ते आता पाहूया... ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. पाटील यांच्या मागणीची दखल घेऊन येत्या १० नोव्हेंबरपासून नीरा उजवा कालवा मैल १९३ खाली पूर्ण क्षमतेने कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागास दिले. ...