लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Guillain Barre Syndrome: पुणेकरांना दिलासा! जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ नाही, एकूण १११ संशयित रुग्ण - Marathi News | Relief for Pune residents No increase in GBS patients total 111 suspected patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना दिलासा! जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ नाही, एकूण १११ संशयित रुग्ण

बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, पोटदुखी, उलटी, जुलाब, आशक्तपणा जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्याने औषधोपचार घ्यावे ...

विहिरीच्या पाण्यात क्लोरिन टाकण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा; २४ तास कार्यरत राहणार - Marathi News | Automatic system to add chlorine to well water will operate 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विहिरीच्या पाण्यात क्लोरिन टाकण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा; २४ तास कार्यरत राहणार

सिंहगड रोड भागातील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी प्रदूषित असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे ...

Natural farming : उपभोग घेणाऱ्या समाजावर नैसर्गिक शेतीचा टॅक्स बसवा; पद्मश्री सुभाष शर्मा काय सांगतात वाचा सविस्तर - Marathi News | Natural farming: Tax natural farming on the consuming society; Read in detail what PadmaShri Subhash Sharma says | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उपभोग घेणाऱ्या समाजावर नैसर्गिक शेतीचा टॅक्स बसवा; पद्मश्री सुभाष शर्मा काय सांगतात वाचा सविस्तर

Natural farming : विज्ञान समजून घेतले नाही म्हणून शेतकऱ्यांना (Farmer) शेतीशास्त्र समजले नाही. त्यामुळेच आज शेतीसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नैसर्गिक शेतीविषयी पद्मश्री सुभाष शर्मा काय सांगतात ते वाचा सविस्तर ...

MHADA Pune Lottery Result: म्हाडाच्या लॉटरीची उद्या सोडत; ७१ हजार पैकी ३६६२ अर्जदारांचे नशीब चमकणार… - Marathi News | MHADA lottery drawing tomorrow 3662 out of 71 thousand applicants will be lucky | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हाडाच्या लॉटरीची उद्या सोडत; ७१ हजार पैकी ३६६२ अर्जदारांचे नशीब चमकणार…

MHADA Pune Lottery 2024 Result: गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढणार लॉटरी ...

Ujani Dam : उजनीतून पहिले आवर्तन संपेपर्यंत कुरनूर धरणात पाणी सोडण्यात येणार - Marathi News | Ujani Dam : Water from Ujani will be released into Kurnur Dam till the end of the first cycle | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam : उजनीतून पहिले आवर्तन संपेपर्यंत कुरनूर धरणात पाणी सोडण्यात येणार

एकरुख योजने अंतर्गत उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी मागील पंधरा दिवसांपासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावशिवारात खळखळत आहे. ...

पाण्यानं घोटला भावकीचा गळा ! मराठवाड्यात सिंचन अनुशेषाने वाढत आहेत ‘पाणीबळी’ - Marathi News | Water kills siblings! 'Water Deaths' due to irrigation arrears are increasing in Marathwada | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाण्यानं घोटला भावकीचा गळा ! मराठवाड्यात सिंचन अनुशेषाने वाढत आहेत ‘पाणीबळी’

आजवर सिंचनाच्या नावाखाली करोडो रुपये खर्च करण्यात आले, तरी ना सिंचनाखालील क्षेत्र वाढले ना आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली. मग हे पाणी नेमके मुरते तरी कुठे? ...

आधुनिक शेती पद्धतीत उपयोगात येत असलेले फर्टिगेशन तंत्रज्ञान म्हणजे नक्की काय? वाचा सविस्तर - Marathi News | What exactly is fertigation technology used in modern farming? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आधुनिक शेती पद्धतीत उपयोगात येत असलेले फर्टिगेशन तंत्रज्ञान म्हणजे नक्की काय? वाचा सविस्तर

Fertigation Technology : ठिबक पद्धतीचा आणखी एक उपयोग म्हणजे याद्वारे पिकांना खते देखील देता येतात. पिकांना खते योग्य प्रमाणात आणि आवश्यक त्या ठिकाणी देण्यामुळे त्या खतातील पोषणतत्त्वांचा अधिकाधिक फायदा होतो. याच पद्धतीला 'फर्टिगेशन' असेही म्हटले जाते ...

आगीत दोन दुकाने खाक; मुंबई-पुणे महामार्गावरील घटना - Marathi News | Two shops gutted in fire; Incident on Mumbai-Pune highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आगीत दोन दुकाने खाक; मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

आगीत जिवीतहानी झाली असून आगीचे कारण समजू शकलेले नाही ...