लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

अक्षय तृतीया निमित्त माठासह केळी बनवण्याची कारागिरांची लगबग - Marathi News | Artisans busy making matha on the occasion of Akshaya Tritiya | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अक्षय तृतीया निमित्त माठासह केळी बनवण्याची कारागिरांची लगबग

वाढत्या महागाईचा कुंभारांच्या व्यवसायाला बसतोय फटका. ...

Sangli: अखेर कृष्णा कालव्यामध्ये तारळी धरणातून पाणी दाखल, शेतकऱ्यांच्या लढ्यास यश  - Marathi News | water is released from Tarli dam in Krishna canal in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अखेर कृष्णा कालव्यामध्ये तारळी धरणातून पाणी दाखल, शेतकऱ्यांच्या लढ्यास यश 

चार तालुक्यांना एक टीएमसी पर्यंत पाणी मिळणार ...

छत्रपती संभाजीनगरचे सूज्ञ मतदार म्हणतात, पाणीप्रश्न मार्गी लावणार आहात की नाही? - Marathi News | People's Manifesto: Wise voters of Chhatrapati Sambhajinagar say, are you going to solve the water issue or not? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरचे सूज्ञ मतदार म्हणतात, पाणीप्रश्न मार्गी लावणार आहात की नाही?

पीपल्स मॅनिफेस्टो: पूर्वी निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींवर त्यांच्या पक्षाचा, मतदारांचा धाक असायचा. आता तो राहिलेला दिसत नाही. ...

उन्हाळ्यातही दुध उत्पादन कमी होणार नाही.. दुभत्या जनावरांची अशी घ्या काळजी - Marathi News | Milk production will not decrease even in summer.. Take care of dairy livestock like this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यातही दुध उत्पादन कमी होणार नाही.. दुभत्या जनावरांची अशी घ्या काळजी

वाढत्या तापमानाचा परिणाम पशुधनावर होत आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या पशुंची या दिवसांमध्ये अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. ...

Jayakwadi Dam: मराठवाड्याला पाणीटंचाईची झळ, मार्चमध्येच जायकवाडी धरण २१.९७ टक्क्यांवर - Marathi News | Jayakwadi Dam: Jayakwadi Dam at 21.97 percent in March itself | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam: मराठवाड्याला पाणीटंचाईची झळ, मार्चमध्येच जायकवाडी धरण २१.९७ टक्क्यांवर

वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. ...

गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो कशामुळे? कसे कराल व्यवस्थापन - Marathi News | Why do buffaloes suffer from heat more than cows? How to manage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो कशामुळे? कसे कराल व्यवस्थापन

गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. उष्णता सहन करणाऱ्या घामग्रंथी म्हशीच्या कातडीत फार कमी असतात. ...

खरं सांगा...शहराला वाढीव पाणी मिळणार कधी? एप्रिलचा पहिला आठवडा उजाडणार ? - Marathi News | Tell the truth...when will the city get more water? Will the first week of April dawn? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खरं सांगा...शहराला वाढीव पाणी मिळणार कधी? एप्रिलचा पहिला आठवडा उजाडणार ?

कार्यकारी अभियंता दीपक कोळी म्हणतात, एप्रिलचा पहिला आठवडा ((लोकमत विशेष)) ...

उन्हाळ्यात राेपं सुकू नयेत म्हणून १ सोपा उपाय, रोपं जळणार नाहीत- बाग राहील हिरवीगार - Marathi News | How to take care of plants in summer, remedies to keep your garden green in hot sunny days, Gardening tips for hot summer, use of fitkari for plants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात राेपं सुकू नयेत म्हणून १ सोपा उपाय, रोपं जळणार नाहीत- बाग राहील हिरवीगार

How To Take Care Of Plants In Summer: कडक उन्हातही तुमच्या बागेला हिरवीगार ठेवण्यासाठी हा १० रुपयांचा एक सोपा उपाय करून पाहा.. (Gardening tips for hot summer) ...