लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Marathawada Dam Water: 'मे'न्सून स्पेशल : मराठवाड्याचे धरण भरभरून; जाणून घ्या उपलब्ध पाणीसाठा किती? - Marathi News | latest news Marathawada Dam Water: 'Monsoon Special': Marathwada's dams are full; Know how much water is available? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'मे'न्सून स्पेशल : मराठवाड्याचे धरण भरभरून; जाणून घ्या उपलब्ध पाणीसाठा किती?

Marathawada Dam Water : मे महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील धरणांत पाण्याचा साठा वाढला आहे. शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी ठरते आहे. जाणून घेऊयात मराठवाड्यात किती पाणीसाठा उपलब्ध आहे. (Marathawada Dam Water) ...

पावसाळ्यात छत गळते, भिंतीना ओल- बुरशी येते? पावसापूर्वी करा ४ सोपे उपाय, त्रास होईल कमी... - Marathi News | Remedies for Water Leakage from Ceiling Monsoon Tips Roof water leakage solutions Repair & waterproofing tips How to Fix Leaky Roofs for Monsoon How to Save Your Roof From Water Leaks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात छत गळते, भिंतीना ओल- बुरशी येते? पावसापूर्वी करा ४ सोपे उपाय, त्रास होईल कमी...

Remedies for Water Leakage from Ceiling Monsoon Tips : Roof water leakage solutions Repair & waterproofing tips : How to Fix Leaky Roofs for Monsoon : How to Save Your Roof From Water Leaks : मुसळधार पावसामुळे छतातून पाणी गळते, भिंतींना ओलं धरते, मग ...

Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद - Marathi News | Thane: TMC Announces 12-Hour Water Cut On June 4 Due To Pre-Monsoon Maintenance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद

Thane Water Supply News: ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ...

‘वॉटर टॅक्सी’ जेट्टीसाठी प्रस्ताव तयार करा; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश - Marathi News | Minister Nitesh Rane directs to prepare a proposal for a ‘water taxi’ jetty Mumbai alibaug | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वॉटर टॅक्सी’ जेट्टीसाठी प्रस्ताव तयार करा; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळादरम्यान वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव ...

मध्य वैतरणाच्या ऊर्जा प्रकल्पासाठी पुन्हा निविदा; पालिका स्वतंत्र अभियंता नेमणार - Marathi News | Tender again for Madhya Vaitaran power project; Municipality to appoint independent engineer; Technical reasons hinder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य वैतरणाच्या ऊर्जा प्रकल्पासाठी पुन्हा निविदा; पालिका स्वतंत्र अभियंता नेमणार

तांत्रिक कारणांचा अडथळा ...

Mumbai Water Stock: मुंबईचा पाणीसाठा आला १२ टक्क्यांवर; पावसाने वेळेवर हजेरी लावल्यास मुंबईकरांनाही दिलासा - Marathi News | Mumbai's water storage reaches 12 percent; Mumbaikars will also be relieved if the rain arrives on time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा पाणीसाठा आला १२ टक्क्यांवर; पावसाने वेळेवर हजेरी लावल्यास मुंबईकरांनाही दिलासा

Mumbai Water Shortage: जूनचा पहिला आठवडा कोरडा! ...

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार; नव्या आयुक्तांचे आश्वासन, बघू काय होतंय... - Marathi News | Efforts to solve the problems of the common man; New Commissioner's assurance, let's see what happens... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार; नव्या आयुक्तांचे आश्वासन, बघू काय होतंय...

पाणी, रस्ते, नदी सुधारणा, लाईट, पावसाळ्यात येणारी पूरजन्य परिस्थिती, अतिक्रमण अशा समस्यांच्या विळख्यात पुणे शहर आणि उपनगर अडकले आहे ...

शेतकऱ्यांची चिंता मिटली; मागील १५ दिवसात उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ - Marathi News | Farmers' worries are over; Ujani Dam's water storage has increased significantly in the last 15 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांची चिंता मिटली; मागील १५ दिवसात उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ

Uajni Dam Water Level सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणाची पाणी पातळी २५.७९ टक्के झाली असून, उजनी धरणात १४ टीएमसी उपयुक्त पाणी साठा झाला आहे. ...