लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जलवाहतूक

जलवाहतूक, मराठी बातम्या

Water transport, Latest Marathi News

कोट्यवधींचा चुराडा तरीही पाण्यासाठी वणवण ! पाणीपुरवठा योजनांचे वास्तव समोर - Marathi News | Despite crores of rupees being spent, there is still a struggle for water! The reality of water supply schemes is revealed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कोट्यवधींचा चुराडा तरीही पाण्यासाठी वणवण ! पाणीपुरवठा योजनांचे वास्तव समोर

Bhandara : शासनाकडून पाणीपुरवठा योजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही ग्रामीण भागातील नागरिकांना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे वास्तव समोर येत आहे ...

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पातून चणकापुर धरणातून डावा कालवा, काय आहे हा प्रकल्प  - Marathi News | Latest News Left canal from Chanakapur dam through Nar-Par-Girna river linking project, what is this project? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पातून चणकापुर धरणातून डावा कालवा, काय आहे हा प्रकल्प 

Nar Par Yojana : डाव्या कालव्याची संरेखा निश्चित करून नकाशात शीघ्र संदर्भासाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. ...

जलवाहिन्यांच्या गळतीवर पालिकेचा ६० कोटी आपत्कालीन खर्च; पाणीचोरी अद्यापही प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर - Marathi News | mumbai municipality spend 60 crore on emergency water leakage water theft still beyond administration control | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलवाहिन्यांच्या गळतीवर पालिकेचा ६० कोटी आपत्कालीन खर्च; पाणीचोरी अद्यापही प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर

धरणांमध्ये ४१ टक्केच पाणीसाठा शिल्लक ...

Thane: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' भागांत उद्यापासून २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद! - Marathi News | Thane: Important news for Thane residents, water supply will be cut off for 24 hours in 'these' areas from tomorrow! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' भागांत उद्यापासून २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद!

Thane Water Supply News: सिद्धेश्वर पाण्याच्या टाकीजवळ पाईपलाईनचे काम सुरू असल्याने ठाण्यातील अनेक भागात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे ...

नागपुरात १,१७२ गावांत पाणीटंचाईसाठी ८२ कोटींचा टंचाई आराखडा - Marathi News | 82 crore water scarcity plan for 1,172 villages in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात १,१७२ गावांत पाणीटंचाईसाठी ८२ कोटींचा टंचाई आराखडा

Nagpur : उन्हाळ्यात ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील पाणीटंचाईचे नियोजन करून, ८२ कोटी ९० लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. ...

मुळा धरणातून सुटणार आवर्तन, 21 दिवस आवर्तन चालणार, पाणी मिळणार टेल टू हेड - Marathi News | Latest news Circulation will be released from Mula Dam, circulation will continue for 21 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुळा धरणातून सुटणार आवर्तन, 21 दिवस आवर्तन चालणार, पाणी मिळणार टेल टू हेड

Mula Dam Water : पाण्याची पातळी खूपच खालावल्यामुळे शेतकऱ्यांकडून पाणी सोडण्याची मोठी मागणी होत होती. ...

Navi Mumbai: नवी मुंबईकरांनो लक्ष द्या! खारघर आणि तळोजा परिसरात आज १२ तास पाणीपुरवठा बंद! - Marathi News | Navi Mumbai News: 12-Hour Water Cut in Kharghar and Taloja on Feb 20; CIDCO Announces Shutdown for Pipeline Repair | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नागरिकांनो लक्ष द्या! खारघर आणि तळोजा परिसरात आजपासून १२ तास पाणीपुरवठा राहणार बंद!

Navi Mumbai Water Cut News: खारघर आणि तळोजा परिसरातील रहिवाशांसाठी महत्त्वाची सूचना आहे. ...

महामुंबईकरांसाठी खुशखबर! ‘जल मेट्रो’मुळे प्रवास वेगवान; १० मार्गांचा आराखडा अंतिम टप्प्यात - Marathi News | Good news for Mumbaikar! Travelling faster with 'Jal Metro'; Design of 10 routes in final stages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामुंबईकरांसाठी खुशखबर! ‘जल मेट्रो’मुळे प्रवास वेगवान; १० मार्गांचा आराखडा अंतिम टप्प्यात

मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई आणि मीरा-भाईंदर परिसरातील जलमार्गांचा वापर करून प्रवासी जलवाहतूक सुरू करण्याचा आराखडा आहे. ...