लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

दुष्काळी ससाणी गाव बनले पाणीदार - Marathi News | The drought-like Sasani village became clean | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दुष्काळी ससाणी गाव बनले पाणीदार

गेल्या १५ वर्षांपासून दुष्काळग्रस्त असलेल्या ससाणी गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. येथील आबालवृद्धांनी अखंड श्रमदान केले. नातेवाईकांचे लग्न, वैयक्तिक कामे बाजूला ठेवून आता पाणी डोळ्यात नाही गावात पाहू या,.... ...

एरंडोलकरांवर पाणीटंचाईचे संकट - Marathi News | Water shortage crisis on Erandolkar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एरंडोलकरांवर पाणीटंचाईचे संकट

महिनाभर पुरेल एवढाच साठा : पर्यायी व्यवस्था करण्याचे पाटबंधारे विभागाचे पालिकेला निर्देश ...

पावसाळ्यात पाणीटंचाई! ७७ गावात ८० टँकर, अवघा ५ टक्के पाणीसाठा - Marathi News | Water shortage in the rainy season! 77 villages in 80 tankers, barely 5% water stock | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पावसाळ्यात पाणीटंचाई! ७७ गावात ८० टँकर, अवघा ५ टक्के पाणीसाठा

जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पाणी प्रश्न पेटला आहे. प्रकल्पातील जलसाठा हा अद्यापही तळाला असून सध्या प्रकल्पात अवघा 5.28 टक्के जलसाठा आहे. ...

३३ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा - Marathi News | 33 water supply through tankers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३३ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

येवला : तालुक्यातील ३३ गावे व १९ वाड्यांना १८ टँकरद्वारे अद्यापही पाणीपुरवठा सुरूच आहे, जूनअखेर मुदत संपल्याने तो बंद करण्यात आला होता. ...

५0 टक्के जलसाठे अजूनही ज्योत्याखालीच - Marathi News |  About 50 percent of the reservoirs are still under water | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :५0 टक्के जलसाठे अजूनही ज्योत्याखालीच

जिल्ह्यातील तीनपैकी इसापूर धरणात ३ टक्के जलसाठा झाला असून इतर दोन धरणे मृतसाठ्यात आहेत. तर लघुपाटबंधारेच्या २५ पैकी केवळ १२ तलावांमध्येच २५ टक्क्यांच्या आत जलसाठा झाला आहे. ...

कमी पाऊस पडूनही जिल्ह्यातील टॅँकर बंद - Marathi News |  Tanker closes in the district even after less rainfall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कमी पाऊस पडूनही जिल्ह्यातील टॅँकर बंद

पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावणाऱ्या टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ३० जून अखेरपर्यंत शासनाने मुदत दिली असल्याने जिल्ह्यातील २६९ गावे, वाड्यांना पाणीपुरवठा करणारे ६७ टॅँकर रविवारपासून बंद करण्यात आले असून, ग्रामीण भागातील ...

औरंगाबादकरांना आता म्हणे २ दिवसांआड पाणी - Marathi News | Aurangabadkars now get 2 days to get water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांना आता म्हणे २ दिवसांआड पाणी

शहरवासीयांना तीन दिवसांआड पाणी देण्यात महापालिका अपयशी ठरलेली असताना आता दोन दिवसांआड पाणी देण्याचे आदेश सोमवारी महापालिकेने काढले आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या आग्रहामुळे महापालिका आयुक्तांनी हे आदेश काढले. शिवसेना आणि भाजपमधील श्रेयवादाच्या लढाईत ...

गावाची तहान भागविणाऱ्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ : बँकेचे कर्जही थकले - Marathi News | The time of hunger on the farmer who thirsts the thirst: The bank's debt is also tired | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गावाची तहान भागविणाऱ्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ : बँकेचे कर्जही थकले

संजय कदम ।वाठार स्टेशन : इतर गावांची सलग तीन वर्षे तहान भागविणाºया जाधववाडी येथील शेतकºयावरच आत्ताच उपासमारीची वेळ आली आहे. विहिरीचे पाणी गावाची तहान भागवण्यासाठी सलग तीन वर्षांपासून शासकीय अधिकाºयांनी दबाबतंत्र वापरून अधिग्रहण केल्याचा आरोप संबंधित ...