लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

ऐन पावसाळ्यातच जुई धरण आटले ! - Marathi News | Only 2 % water in Jui Dam | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ऐन पावसाळ्यातच जुई धरण आटले !

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात केवळ २ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने परिसरातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

औरंगाबाद जिल्ह्यात पावसाळ्यात पाणीटंचाई - Marathi News | Water shortage in Aurangabad district during rainy season | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात पावसाळ्यात पाणीटंचाई

आजघडीला जिल्ह्यातील तब्बल तीनशे गावे आणि तेरा वाड्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, त्याठिकाणी ३१९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ...

जायकवाडीत गतवर्षीपेक्षा २० टक्क्यांनी कमी पाणी - Marathi News | Jaikwadi 20% less water than last year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीत गतवर्षीपेक्षा २० टक्क्यांनी कमी पाणी

जायकवाडी धरणात गतवर्षीच्या तुलनेत आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला यंदा २० टक्क्यांनी कमी पाणीसाठा आहे. आगामी काही दिवसांत मोठा पाऊस पडला नाही, तर जायकवाडीतील पाणीसाठा चिंतादायक ठरू शकतो. ...

विभागातील धरणे कोरडीच : केवळ ३४.२५ टक्के साठा - Marathi News | The dam in the division is dry: only 34.25 percent of the reserves | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विभागातील धरणे कोरडीच : केवळ ३४.२५ टक्के साठा

आॅगस्ट महिना सुरू होऊन आठवडा होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३४.२५ टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. येत्या दीड महिन्यात चांगला पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात पा ...

पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव - Marathi News | Water supply officials | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव

इंदिरानगर : महापालिका प्रभाग ३० मधील शिवकॉलनी परिसरातील ऐन पावसाळ्यात पाणीप्रश्न गंभीर झाल्याने संतप्त नगरसेवक आणि रहिवाशांनी अधिकाºयांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरू न झाल्यास राजीव गांधी भवनसमोर आंदोलन छेडण ...

हुपरीत जलकुंभाच्या उभारणीसाठी सेनेचे शोले स्टाईलने आंदोलन - Marathi News | The movement of the Shane style of Senes for the installation of a hyunal water tower | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हुपरीत जलकुंभाच्या उभारणीसाठी सेनेचे शोले स्टाईलने आंदोलन

हुपरी : हुपरी (ता.हातकणंगले )शहरांतील माळभागावरील चार उपनगरांना पाणीपुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी वसाहतीतील खुल्या जागेमध्येच जलकुंभ उभारण्यात यावा. या मागणीसाठी शहर शिवसेनेने आज नगरपरिषद कार्यालयानजीकच्या जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. ही म ...

दूषित पाण्यामुळे गंगापूर तालुक्यात १५ जणांना विषबाधा - Marathi News |  15 people have been poisoned due to contaminated water in Gangapur taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दूषित पाण्यामुळे गंगापूर तालुक्यात १५ जणांना विषबाधा

तालुक्यातील शिंगी येथे रविवारी रात्री ९ वाजता दूषित पाण्यामुळे १५ जणांना विषबाधा झाली असून त्यांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करुन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. ...

पुसदकरांना आता दररोज पाणी - Marathi News | Pushkar now water every day | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदकरांना आता दररोज पाणी

शहराला दोन दिवसाआड होत असलेला पाणीपुरवठा रद्द करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. आता १६ जुलैपासून दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे. ...