लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

नागपूर शहरात ३० दलघमी पाण्याची तूट  - Marathi News | 30 decimal water deficit in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात ३० दलघमी पाण्याची तूट 

शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता २५ ते ३० दलघमी पाणीसाठ्याची तूट पडू शकते. पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी तोतलाडोह धरणातील मृत पाणीसाठ्यातील पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने शासनाकडे पाठवावा, असे निर्देश व ...

६३ गावांत पाणीटंचाईसदृश स्थिती - Marathi News | In the 63 villages | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :६३ गावांत पाणीटंचाईसदृश स्थिती

तालुक्यातील १०४ गावांपैकी ६३ गावात पाणीटंचाई सदृशस्थिती निर्माण झाली आहे. या गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीव्दारे कृती आराखडा तयार करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. ...

नांदगाव शहरात कृत्रिम पाणी टंचाई - Marathi News |  Artificial water scarcity in Nandgaon city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव शहरात कृत्रिम पाणी टंचाई

नांदगाव : नांदगाव शहराचे पाण्याचे आवर्तन वाढत्या गरमी बरोबरच अधिकाधिक लांबणीवर पडत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी गाड्या व पिण्याचे पाणी पुरवणारे जार वाहून नेणाºया गाड्या गल्लोगल्ली धावतांना दिसून येत आहेत. गिरणा ...

संपूर्ण महाराष्ट्रात पाणीबाणी; उपयुक्त पाणीसाठा २० टक्केच, सर्वाधिक झळ मराठवाड्याला - Marathi News | Water shortage in all Maharashtra; Useful water level of 20 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संपूर्ण महाराष्ट्रात पाणीबाणी; उपयुक्त पाणीसाठा २० टक्केच, सर्वाधिक झळ मराठवाड्याला

पावसाळा आणखी किमान दीड महिना दूर असताना महाराष्ट्रातील जलसाठा जेमतेम २० टक्के शिल्लक राहिला आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या २० हजार गावांसह राज्यातली अनेक गावे, तांडे पाण्याच्या शोधात रात्रंदिवस भटकू लागली आहेत. ...

टँकरच्या खेपा वाढवण्याचे राज्य सरकारचे आदेश - Marathi News | State government orders to increase tanker fodder | Latest beed News at Lokmat.com

बीड :टँकरच्या खेपा वाढवण्याचे राज्य सरकारचे आदेश

दुष्काळी स्थितीत सध्या सुरू असलेला पाणी पुरवठा हा २०११ च्या जनगणनेनूसार होत आहे. मात्र २०१९ ची लोकसंख्या ग्राह्य धरून पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढीव लोकसंख्येनुसार टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यम ...

टाकी विक्रीतून बाजारपेठेत कोटींची उलाढाल - Marathi News | Millions of turnover in the market through tank sales | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :टाकी विक्रीतून बाजारपेठेत कोटींची उलाढाल

पाणीटंचाई, आठ ते पंधरा दिवसांआड होणारा अल्प पाणीपुरवठा आणि हातपंप, विंधन विहिरींमधूनही पुरेसे पाणी येत नसल्याने पाणी साठवणुकीकरिता वापरात येणाऱ्या टाक्यांची शहरात प्रचंड मागणी वाढली आहे. ...

मोठ्या धरणांमध्ये केवळ ९ टक्के साठा :भीषण पाणीटंचाई - Marathi News | Only 9 percent of the major reservoirs are: severe water shortage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोठ्या धरणांमध्ये केवळ ९ टक्के साठा :भीषण पाणीटंचाई

नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ ९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असून विभागात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज - Marathi News | The need to avoid wastage of water | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज

नळ आल्यानंतर घरातील संपूर्ण पाणी भरुन झाल्यानंतर अनेकजण थेट नळाला पाईप लावून गरज नसतांनाही चारचाकी वाहन व गोठ्यातील जनावरे रस्त्यावर आणून धूत असतात. पाणी भरुन झाल्यानंतर नळाचे पाणी बंद करणे गरजेचे असताना नळ सुरु आहे म्हणून अनावश्यक पाण्याची नासाडी के ...