लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

आदर्शनगरवासींची घागरीसह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक - Marathi News | Adarshnagar residents lost their lives and joined the Gram Panchayat office | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आदर्शनगरवासींची घागरीसह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक

आदर्शनगर येथील रहिवासी पाणीसमस्येचा सामना करीत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने आश्वासनापलीकडे काहीही केले नाही. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी शनिवारी रिकाम्या घागरीसह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत आवारात धरणे दिले. ...

पाच दिवसांपासून अर्ध्या गावाचा पाणीपुरवठा ठप्प - Marathi News | Half of the village's water supply was stopped for five days | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाच दिवसांपासून अर्ध्या गावाचा पाणीपुरवठा ठप्प

येथील नळयोजनेला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पाच दिवसांपूर्वी गळती लागली. त्यामुळे निम्मे गाव पाण्यावाचून वंचित होते. यात गडी वॉर्ड व दलित वस्तीचा समावेश आहे. या दलित वस्तीला डॉ. वसंतराव देशमुख यांनी आपल्या शेतातील विहिरीवरून पाईपलाईन टाकत पाणीपुरव ...

५० उंटांचे कन्नड घाटात स्थलांतर - Marathi News | 50 migration of camels into Kannada ghat | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :५० उंटांचे कन्नड घाटात स्थलांतर

खान्देशात उन्हाळ्याची तीव्रता एवढी वाढली आहे की, पाणी आणि चारा नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील उंटमालकांनी आपले ५० उंट कन्नड घाटाकडे स्थलांतरित केले आहेत. ...

चार गावांत सार्वजनिक नळयोजनांचा अभाव - Marathi News | Lack of public water supply scheme in four villages | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चार गावांत सार्वजनिक नळयोजनांचा अभाव

मांडवी : सर्कलमधील मोठ्या लोकवस्तीच्या चार गावांत सार्वजनिक नळयोजना अस्तित्वात नाही. त्यामुळे येथे तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. पाणीटंचाईवर मात ... ...

नांदेड जिल्ह्यात अवघा ९.३५ टक्के पाणीसाठा - Marathi News | 9.55 percent water stock in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात अवघा ९.३५ टक्के पाणीसाठा

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा आहे. त्यातच वाढत्या तापमानामुळे साठ्यात वेगाने घट होत आहे. ...

पाच वर्षांतील उच्चांकी तापमान - Marathi News | High temperature in five years in nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाच वर्षांतील उच्चांकी तापमान

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तापमानात वाढ होत आहे़ शुक्रवारी नांदेडचा पारा ४४़५ अंशांवर गेला होता़ गेल्या पाच वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद शुक्रवारी करण्यात आली़ ...

माजलगाव धरणात मे अखेरपर्यंतच पुरेल एवढेच पाणी - Marathi News | In the Majalgaon Dam, only the water will be available till the end of the year | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव धरणात मे अखेरपर्यंतच पुरेल एवढेच पाणी

बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणात सध्या मे अखेर पर्यंत पुरेल एवढेच पाणी शिल्लक राहिले आहे. तसा अहवाल पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविला आहे. ...

भूजल पातळी अर्ध्या मीटरने खोलात - Marathi News | Ground water level is half meters | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भूजल पातळी अर्ध्या मीटरने खोलात

भूजल सर्वेक्षण विभागाने मार्च महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी अर्धा मीटरने खोल गेली आहे. दरवर्षीच पाणी पातळी खोल जात असल्याने भविष्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ...