जिल्ह्यात यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसाने भूजल पातळीत ०.६१ मीटरने वाढ नोंदविण्यात आली असून उन्हाळ्यात जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट राहणार नसल्याचे संकेत आहेत. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत सर्वाधिक पाणी पातळीत पवनी तालुक्यात ०.९५ मीटर त ...
‘एक धाव पाण्यासाठी, पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन जल परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या जलोथॉन स्पर्धेत ५५० स्पर्धकांनी धाव घेतली. यावेळी १०० स्वयंसेवकांनीही या स्पर्धेसाठी सहभाग नोंदविला. ...
धरणाच्या बांधकामास सुरुवात करताना पुनर्वसित गावांना जमिनी देण्यासाठी या गावातील शेतकºयांना कोणतीही कल्पना न देता परस्पर काढून घेतल्या. त्यानंतर या चार गावातील शेतक-यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. ...