लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

महापालिकांच्या पाणी आरक्षणात होणार कपात - Marathi News | Reduction in water reservation for municipalities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकांच्या पाणी आरक्षणात होणार कपात

नाशिक : महाराष्टÑ राज्य जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पाण्याच्या पुरवठ्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घोषित केला असतानाच आता नव्या निकषानुसार बहुतांश महापालिकांच्या पाणी आरक्षणातही कपात होणार आहे. ...

जिल्ह्यातील ३६० गावे पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर - Marathi News | 360 villages in the district are on the brink of water scarcity | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यातील ३६० गावे पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर

पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाकडून बोअरवेल, नळयोजना दुरुस्ती, बोअर दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळयोजना, खासगी विहिरींचे अधिग्रहण, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, टँकर-बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, नव्याने विंधन विहिरी घेणे आदी उपाययोजना राबविल्या जा ...

दर दिवसाला ३.३० लाख लीटर पाणी गळती - Marathi News | 3.30 lakh liters of water leaks daily | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दर दिवसाला ३.३० लाख लीटर पाणी गळती

वैनगंगेचे विशाल पात्र लाभलेल्या भंडारा शहरात दररोज किमान तीन लाख ३० हजार लीटर पाण्याचा अपव्यय होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ठिकठिकाणी केलेले खोदकाम, जीर्ण झालेली पाईपलाईन, सार्वजनिक नळाला तोट्या नसणे आणि अवैध नळ जोडण्यांमुळे पाण्याचा अप ...

पूर्णा नदीचे पात्र कोरडेठण्ण चांदूरबाजार तालुक्यात धग - Marathi News | Purna river of Chandur Bazaar taluka dried | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पूर्णा नदीचे पात्र कोरडेठण्ण चांदूरबाजार तालुक्यात धग

चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामीण भागात यावर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे पाणीटंचाईची दाहकता कमी असणार, असा कयास लावला जात होता. टंचाई निर्मूलनाचा पहिला टप्पा निरंक असला तरी एप्रिल, मेमध्ये खरी टंचाई जाणवणार असल्याचे भाकीत व्यक्त केले जात आहे. ...

‘धाम’च्या पाण्याची गळती कायम - Marathi News | The 'Dham' water leakage continued | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘धाम’च्या पाण्याची गळती कायम

जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहराची पाणी समस्या निकाली निधावी या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन आर्वी तालुक्यातील धाम नदीवर महाकाळी येथे धाम प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पाचे बांधकाम १९७५ मध्ये पूर्ण झाले. तर घळभरणीचे काम १९८६ मध्ये करण्यात ...

नागपुरात पाणी समस्या; नागरिकांची नेहरूनगर झोनपुढे निदर्शने - Marathi News | Water problem in Nagpur; Demonstrations of civilians in front of Nehru Nagar Zone | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पाणी समस्या; नागरिकांची नेहरूनगर झोनपुढे निदर्शने

बुधवारी नगरसेवक संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वात नेहरूनगर झोन क्षेत्रातील बाराखोली निराला सोसायटीतील नागरिक माठ घेऊन नेहरूनगर झोन कार्यालयावर धडकले. जोरदार नारेबाजी करून संताप व्यक्त केला. ...

जळगावात एक लाख नागरिकांचे पाणी दररोज वाया - Marathi News | Every day in jalgaon water enough for one lakh citizens gets wasted kkg | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात एक लाख नागरिकांचे पाणी दररोज वाया

पाणी असूनही शहराला तीन दिवसांआड पुरवठा; गळती दुरुस्तीची मोहीम हाती घेतली; मात्र वितरण व्यवस्था जुनीच ...

पाणी विकत घेण्याची वेळ - Marathi News | Time to buy water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणी विकत घेण्याची वेळ

महापालिकेचा पूर्व विभाग आणि सिडको विभागाच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या समन्वयाअभावी इंदिरानगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले असून, उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईचा सामना करावा लागलेल्या नागरिकांना स्वखर्चाने टॅँकरद्वारे पाणी विकत ...