ग्रामपंचायत पळसगाव येथे पाण्याची भीषण समस्या कायम असून दोन ट्रँकरने पाणी पुरवठा करण्याचे काम चालू आहे. गावातील बोअरवेल दुरूस्तीकडे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. ...
मे महिन्यातच जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठे प्रकल्प ड्राय झाल्याने पाणी टंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे. तर तलाव व बोड्यासुध्दा कोरड्या पडल्या असल्याने पशुपालकांसमोर जनावरांसाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ...
तालुक्यातील अनेक गावांची तहान भागविणाºया वैनगंगा नदीचे पात्र यावर्षी अत्यल्प पावसामुळे कोरडे पडले आहे. त्यामुळे ३१ गावांकरिता असलेली जीवन प्राधिकरणाची पाणी पुरवठा योजना प्रभावित झाली आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्याची अभूतपूर्व अशी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ऐन परीक्षेच्या काळातच विद्यार्थी, कर्मचा-यांना बाटलीभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ...
कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठवाडा गुणवंत कामगार विकास संस्था व बाबासाहेब डांगे मित्रमंडळातर्फे शहरातील पाच प्रमुख ठिकाणी पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आली. ...
चापडोह प्रकल्पातून शहराला होणारा पाणीपुरवठा बुधवारपासून ठप्प झाला. निळोणा प्रकल्पाचे पाणीही कोणत्याही क्षणी संपण्याची शक्यता आहे. तर गोखीच्या पाण्यावर केवळ ७० हजार नागरिकांचीच तहान भागविली जाणार आहे. ...