लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा, वडपाले गावातील स्थिती गंभीर - Marathi News |  Damdisha, Vadpale village serious situation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा, वडपाले गावातील स्थिती गंभीर

राज्यात सर्वाधिक पाऊस कोकणात पडतो. मात्र, तरीही उन्हाळ्यात या परिसरात भीषण पाणीटंचाई जाणवते. रायगड जिल्ह्यातील अनेक गावे सध्या पाणीटंचाईने व्याकूळ झाली आहेत. माणगाव तालुकाही याला अपवाद नाही. तालुक्यातील वडपाले गावात हंडाभर पाण्यासाठी महिलांना जीवघेणा ...

रायगड जिल्ह्यात कोट्यवधींचा खर्च करूनही पाणी योजना अपूर्णच - Marathi News | Despite spending billions of rupees in Raigad district, water scheme is incomplete | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात कोट्यवधींचा खर्च करूनही पाणी योजना अपूर्णच

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात २०१७ - १८ या वर्षात २५९ योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ५१ योजना या अद्याप अपूर्णच आहेत. ...

पुण्याच्या पाण्यावरची टीका : ‘त्यांच्या’ तोंडाला कुलूप का? - Marathi News |  Comment on Pune's water: Do they lock their mouth? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या पाण्यावरची टीका : ‘त्यांच्या’ तोंडाला कुलूप का?

लसंपदामंत्री गिरीश महाजन पुणेकरांच्या पाण्यावर वारंवार तोंडसुख घेत असताना पुण्याचे प्रतिनिधित्व करणारे आमदार, खासदार तोंडाला कुलूप लावून का बसले आहेत, असा सवाल सजग नागरिक मंचाने उपस्थित केला आहे. ...

भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत, अनेक गावांमध्ये पाण्यासाठी पायपीट - Marathi News | the river Bhima dry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत, अनेक गावांमध्ये पाण्यासाठी पायपीट

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने परिसरातील खरोशी, डेहणे, शेंदुर्ली, वांजाळे, धुवोली, शिरगाव, टोकावडे या काठावरील गावांत जनावरांना, तसेच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भीमा नदीच्या काठावरील ...

कंधार शहरात लिंबोटीचे पाणी दाखल - Marathi News | Filing water of Limboth in Kandahar city | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कंधार शहरात लिंबोटीचे पाणी दाखल

शहराला पाणीपुरवठा करणारा सर्वात मोठा जलस्त्रोत असलेली मानार नदी कोरडीठाक पडली़ त्यामुळे निम्म्या शहराची धांदल उडाली़ लिंबोटीचे पाणी शहराला तारणार असे वृत्त ‘लोकमत’ने १ मे च्या अंकात प्रसिद्ध केले होते़ अनेक अडथळ्यांची शर्यत पार करण्यात ऩप़ला यश आले़ ...

पांढरसडातील विहिरी पडल्या कोरड्या - Marathi News | White water wells fall dry | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पांढरसडातील विहिरी पडल्या कोरड्या

तालुक्यातील खुटगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पांढरसडा गावातील दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हातपंपातूनही पुरेसे पाणी निघत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ...

पाणीवापरावर पुन्हा घसरले जलसंपदामंत्री, काटकसरीचा सल्ला - Marathi News |  Water Resources Minister, Thrift Advisory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणीवापरावर पुन्हा घसरले जलसंपदामंत्री, काटकसरीचा सल्ला

माणशी १५५ लिटर पाणी योग्य आहे. पुणेकरांना मात्र माणशी ३३५ लिटर पाणी मिळते. महापालिकेला ११.५० टीएमसी पाणी उचलण्यास मंजुरी आहे; प्रत्यक्षात मात्र १७.५० टीएमसी पाणी घेतले जाते, अशी टीका करीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा पुणेकरांना पाण्याव ...

नांदेड जिल्ह्यात टंचाईच्या झळा वाढल्या - Marathi News | There is scarcity of water in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात टंचाईच्या झळा वाढल्या

यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचा फटका नांदेडकरांना सोसावा लागत आहे. जलस्त्रोतातील पाणी आटू लागल्याने टँकरची मागणी वाढत असून सद्य:स्थितीत जिल्ह्यातील २६ वाड्या आणि २७ गावांमध्ये ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्यासाठ ...