वाशिम : मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे. दीड वर्षांत १९०० पैकी केवळ ९३६ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम): तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणुक दोन वर्षांपूर्वी पार पडली. मतदान प्रक्रियेच्या वेळी एकाच पार्टीच्या सहा उमेदवारांच्या मतपत्रिकांवर विशिष्ट प्रकारच्या आक्षेपार्ह खूणा आढळल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. यासंदर्भ ...
ब्रम्हा येथे कार्यरत रोजगार सेवक उद्धव मदन इंगळे यांनी गावक-यांची दिशाभूल करित आपल्या मर्जीतील लोकांनाच गावात रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे संबंधित रोजगार सेवकाच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी गावक-यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, प ...
कारंजा लाड: तालुक्यातील बेलखेड येथील धान्य दुकानदाराने लाभार्थी नसलेल्या व्यक्तीची यादी तहसिल कार्यालयाकडे देऊन शासनाची दिशाभूल करून अंत्योदय, बी.पी.एल. व पांढर-या शिधापत्रिका तयार करून घेतल्याची तक्रार तहसीलदारांकडे १९ डिसेंबर रोजी करण्यात आली आहे. ...
वाशिम -सतत गैरहजर राहणे, कर्तव्यात दिरंगाई, कामात कुचराई आदी कारणांहून ब्रह्मा येथील अंगणवाडी मदतनीस लक्ष्मी नरेंद्र घुगे यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिले. ...
वाशिम : येत्या १७ ते १९ जानेवारी दरम्यान वाशिम जिल्ह्यात धडकणाऱ्या विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या (पीआरसी) दौऱ्या पूर्वी प्रशासनातर्फे बैठकांवर बैठका घेतल्या जात असून, रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. ...
वाशिम - नवीन पेन्शन योजना रद्द करून जूनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संघटनेने लढा उभारला असून, नागपूर येथे १८ डिसेंबर महाआक्रोश मुंडन मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात वाशिम जिल्ह्यातून जवळपास ७०० ते ८०० कर्मचारी सहभागी झाले ...