लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिम जिल्हा :  शौचालय बांधले; पण वापरच नाही ! - Marathi News | Washim district: built toilets; But do not use it! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा :  शौचालय बांधले; पण वापरच नाही !

वाशिम - बहुतांश ठिकाणी शौचालय बांधकाम पूर्ण झाले; मात्र त्याचा नियमित वापर होत नाही तर काही ठिकाणचे सार्वजनिक शौचालय बंद असल्याचा प्रकार ‘लोकमत’ चमूने केलेल्या पाहणीतून समोर आला आहे.  ...

वाशिम जिल्ह्यात नाफेड’च्या सोयाबिन खरेदीची प्रक्रिया मंदावली : अडीच महिन्यात केवळ चार हजार क्विंटल खरेदी - Marathi News | Procurement of soyabean procurement of NAFED in Washim district: only four thousand quintals per month | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात नाफेड’च्या सोयाबिन खरेदीची प्रक्रिया मंदावली : अडीच महिन्यात केवळ चार हजार क्विंटल खरेदी

वाशिम: जिल्ह्यात ५ आॅक्टोबर २०१७ पासून सोयाबिन, मूग, उडिद या शेतमालाची ‘नाफेड’मार्फत आॅनलाईन नोंदणी करून खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, हमीदरानुसार सुरू असलेल्या या खरेदीला शेतकºयांकडून विशेष प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. ...

कारवाईचा धाक नाही; वाशिम जिल्ह्यात वाळूचा अवैध उपसा सुरुच! - Marathi News | Not afraid of action; Launch of illegal sand sand in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारवाईचा धाक नाही; वाशिम जिल्ह्यात वाळूचा अवैध उपसा सुरुच!

वाशिम: कारवाईला न जुमानता अद्यापही काही ठिकाणी वाळूचा अवैध उपसा सुरूच असल्याचे लोकमतकडून मंगळवारी करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले.  ...

वाशिम जिल्हय़ाचा पाणीटंचाई कृती आराखडा जाहीर! - Marathi News | Water Dispute Disbursement of Washim District Action Plan! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हय़ाचा पाणीटंचाई कृती आराखडा जाहीर!

दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच जिल्हय़ात पाणीटंचाई जाणवण्याचे संकेत असून, एरव्ही जानेवारी महिन्यात जाहीर होणारा पाणीटंचाई कृती आराखडा यंदा मात्र डिसेंबरमध्येच जाहीर झाला आहे. ५१0 गावांच्या या आराखडयात टंचाई निवारणाच्या ५७८ उपाययोजना आखण्यात आल्या असून, ...

वाशिम : मालेगाव तालुक्यात एकाच रात्री पाच गावांमध्ये चोरी - Marathi News | Washim: Theft in Malegaon taluka in five villages at one night | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : मालेगाव तालुक्यात एकाच रात्री पाच गावांमध्ये चोरी

मालेगाव: तालुक्यातील शिरपूर, मुंगळा, पांगरीकुटे आणि मानका या पाच गावांमध्ये १७ डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. जिल्हय़ाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणात घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक ...

वाशिम : भाजपाने केला गुजरात, हिमाचल विजयाचा जल्लोष! - Marathi News | Washim: BJP made Gujarat, Himachal wins the victory! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : भाजपाने केला गुजरात, हिमाचल विजयाचा जल्लोष!

वाशिम : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणूकांमध्ये भारतीय जनता पार्टींने विजय मिळविल्याचा आनंद जिल्हयात भाजपाच्यव तिने करण्यात आला . भाजपा वाशीम शहर व तालुका शाखेच्या वतीने स्थानिक छत्रपती शिवाजी चौक येथे ढोलताशांच्या गजरात व फटाके फोडून सा ...

वाशिम जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक शौचालयांचे लक्ष्य असलेल्या ९४ ग्रामपंचायतींना रेड अलर्ट! - Marathi News | Red alert for 94 panchayats aimed at more than 200 toilets in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक शौचालयांचे लक्ष्य असलेल्या ९४ ग्रामपंचायतींना रेड अलर्ट!

वाशिम: जिल्हा हगणदरीमुक्त होण्यास अडसर ठरणा‍ºया २४७ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना जि. प. अध्यक्ष  हर्षदा देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी पत्र पाठवून शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

वाशिम जिल्हा : चार तालुक्यातील ४० महिलांना  शेतमजुर महिलांना एकचाकी हातकोळप्यांचे वाटप  - Marathi News | Washim District: Distribution of agriculture equipment to 40 women | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा : चार तालुक्यातील ४० महिलांना  शेतमजुर महिलांना एकचाकी हातकोळप्यांचे वाटप 

रिसोड: आत्माच्यावतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्यावतीने शिफासित केलेल्या एकचाकी हातकोळप्यांचे प्रशिक्षण ग्रामीण भागातील शेतमजुर महिलांना देण्यात येत आहे. ...