लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

शिरपूर पोलिस ठाण्याला लागून असलेल्या सोने-चांदीच्या दोन दुकानांमध्ये चोरी! - Marathi News | gold and silver stolen from shops near police station | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिरपूर पोलिस ठाण्याला लागून असलेल्या सोने-चांदीच्या दोन दुकानांमध्ये चोरी!

शिरपूरजैन (वाशिम): येथील पोलिस ठाण्यापासून केवळ ५० मीटर अंतरावर असलेल्या सोने-चांदीच्या दोन दुकानांचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी दागिण्यांसह दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ...

राज्यस्तरीय शिक्षण वारी उपक्रम: वाशिम जिल्ह्यातील ५० शिक्षक अमरावतीला रवाना! - Marathi News | State-level teaching venture: 50 teachers from Washim district leave for Amravati! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राज्यस्तरीय शिक्षण वारी उपक्रम: वाशिम जिल्ह्यातील ५० शिक्षक अमरावतीला रवाना!

वाशिम : अमरावती येथील श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय ‘शिक्षण वारी’ या उपक्रमांतर्गत निवड झालेले ५० शिक्षक सोमवारी सकाळी एस.टी. बसने अमरावतीला रवाना झाले. ...

वाशिम जिल्ह्यातील  शिक्षकांच्या ‘पीएफ’चा हिशोब प्रलंबितच  - Marathi News | The accounts of teachers' PF in Washim district are pending | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील  शिक्षकांच्या ‘पीएफ’चा हिशोब प्रलंबितच 

वाशिम: जिल्ह्यांतर्गत येणाºया सर्व प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या नियमित वेतनातून कपात होणाºया भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) हिशोब मिळेनासा झाला आहे. गेल्या मार्च २०१६ पासून शिक्षकांना त्यांच्या वेतनातून पीएफसाठी करण्यात आलेल्या कपातीच्या पावत्याच मि ...

राज्यस्तरीय स्पर्धेकरिता वाशिम जिल्ह्यातुन खेळाडूंची निवड - Marathi News | The selection of players from the district of Washim for state level competition | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राज्यस्तरीय स्पर्धेकरिता वाशिम जिल्ह्यातुन खेळाडूंची निवड

वाशिम - २९ ते ३१ डिसेंबर रोजी होणारी ७० वी पुरुष व ३३ वी महिला वरिष्ठ  राज्यस्तरीय अजिंक्यपद वेटलिफ्टींग स्पर्धा २०११ अकोला येथे होत  आहे.   ...

मानोरा, मालेगाव नगर पंचायत: कर्मचारी समायोजनाचा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’! - Marathi News | Manora, Malegaon Nagar Panchayat: The question of employee adjustment was still 'like' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानोरा, मालेगाव नगर पंचायत: कर्मचारी समायोजनाचा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’!

वाशिम : जिल्ह्यातील मानोरा आणि मालेगाव या दोन ग्रामपंचायतींचे रुपांतर नगर पंचायतींमध्ये होवून सुमारे दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. मात्र, ग्रामपंचायतीमधील कर्मचाºयांचे नगर पंचायतीमध्ये अद्याप समायोजन झालेले नाही. ...

मंगरुळपीर : ‘नाफेड’कडून मालाच्या चुकार्‍यांना विलंब! - Marathi News | Mangaralpira: Nafed delayed the sale of goods! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर : ‘नाफेड’कडून मालाच्या चुकार्‍यांना विलंब!

मंगरुळपीर: शासनाने यंदा सोयाबीनसह उडीद, मुगाच्या खरेदीसाठी सहा ठिकाणी शासकीय खरेदी सुरू केली. या ठिकाणी हमीभावाने खरेदी करून शेतकर्‍यांना आठवडाभरात चुकारे देण्याची घोषणाही केली; प्रत्यक्षात १५ दिवस उलटल्यानंतरही सोयाबीनचे चुकारे मिळत नसल्याचे या संदर ...

वाशिम : माकडाला जीवे मारणारे तीन आरोपी वन विभागाच्या ताब्यात! - Marathi News | Washim: Three accused executing Machada forest department is under custody! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : माकडाला जीवे मारणारे तीन आरोपी वन विभागाच्या ताब्यात!

रिसोड: तालुक्यातील कुर्‍हा मांडवा येथे एका जखमी अवस्थेतील माकडाला जीवानिशी मारल्यानंतर त्याच्या मृतदेहास झाडावर लटकवून प्रतारणा करणार्‍या पवन कडूजी बांगर या आरोपीसह इतर दोघांना वन विभागाने रविवारी ताब्यात घेतले आहे.  ...

वाशिम जिल्हाधिका-यांना बजावण्यात आला जामीनपात्र वॉरंट! - Marathi News | Warrant issued to Washim District Collector! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हाधिका-यांना बजावण्यात आला जामीनपात्र वॉरंट!

फ्लोराईडमिश्रित पाण्यामुळे होणाºया ‘फ्लोरोसिस’ या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी देण्यात आलेल्या आदेशांचे पालन न केल्याने राज्यातील १२ जिल्हाधिकाºयांना जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. त्यात वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांचाही समावेश असून हरित ...