लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

तांदळी येथील पात्र लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित - Marathi News | Eligible beneficiaries meet mla about housing scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तांदळी येथील पात्र लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित

वाशिम : गोरगरीब व घरांपासून अद्याप वंचित असलेल्या लोकांसाठी शासनाकडून पंतप्रधान घरकुल योजना राबविली जात आहे. मात्र, या योजनेच्या तयार करण्यात आलेल्या यादीत अपात्र लोकांचा भरणा करण्यात आला असून पात्र लोकांना डावलण्यात आले आहे. ...

पावसाची उघडीप;  पिके बहरली, निंदण-खुरपणाला वेग  - Marathi News | Rain stop; The crops grow faster | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पावसाची उघडीप;  पिके बहरली, निंदण-खुरपणाला वेग 

वाशिम: जिल्ह्यात गत काही दिवसांपासून ठाण मांडलेल्या पावसाने दोन दिवसांपासून उसंत घेतली आहे. ...

प्रसिद्ध पर्यटनस्थळ शिरपूरातील अतिक्रमण हटविण्याच्या हालचाली गतीमान - Marathi News | Paving the to clear encroachments of shirpur jain | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रसिद्ध पर्यटनस्थळ शिरपूरातील अतिक्रमण हटविण्याच्या हालचाली गतीमान

मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र असलेल्या शिरपूर जैन येथील अतिक्रमण हटविण्यास होत असलेल्या विलंबामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान झाल्याची नोटीस जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली. ...

अवैध सावकारीप्रकरणी भडकुंभा येथे एका जणाविरूद्ध कारवाई! - Marathi News | Action against a illegal money lenders | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवैध सावकारीप्रकरणी भडकुंभा येथे एका जणाविरूद्ध कारवाई!

मंगरूळपीर - मंगरूळपीर तालुक्यातील भडकुंभा येथील सुखदेव चरणसिंग राठोड हे अवैध सावकारी व्यवसाय करीत असल्याची तक्रार चार जणांनी केली असता, मंगरूळपीरच्या सहायक निबंधकांनी बुधवारी तपासणी केली. ...

वाशिम जिल्हा परिषदेच्या समाजकल्याणचा ४.८४ कोटींचा निधी अखर्चित! - Marathi News | 4.84 crore fund of social welfare of Washim Zilla Parishad yet to be spent | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा परिषदेच्या समाजकल्याणचा ४.८४ कोटींचा निधी अखर्चित!

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला सन २०१७-१८ या वर्षात प्राप्त निधीतून ४.८४ कोटींचा निधी खर्च करता आला नाही. ...

राष्ट्रीय खेळाडूंनी साधला वाशिमच्या खेळाडूंशी संवाद! - Marathi News | National players interacted with the players of Washim! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राष्ट्रीय खेळाडूंनी साधला वाशिमच्या खेळाडूंशी संवाद!

कबड्डीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे साहेबराव कानडे यांच्यासह अन्य राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी बुधवारी वाशिम येथील खेळाडूंशी संवाद साधला. ...

 Maratha Kranti Morcha :  गोवर्धन येथे टॉवरवर चढून आंदोलन - Marathi News | Maratha Kranti Morcha: Movement on tower at Govardhan | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : Maratha Kranti Morcha :  गोवर्धन येथे टॉवरवर चढून आंदोलन

वाशिम जिल्ह्यातील गोवर्धन ता. रिसोड येथे सकल मराठा समाजाच्या युवकांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. ...

रस्त्यांवरील खड्डयांमुळे मालेगावकर त्रस्त! - Marathi News | Malegaonkar in trouble due to road potholes! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रस्त्यांवरील खड्डयांमुळे मालेगावकर त्रस्त!

विशेष गंभीर बाब म्हणजे सद्य:स्थितीत खड्डा नाही, असा शहरातील एकही रस्ता शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे. ...