वाशिम : घरकुल, शौचालय व सिंचन विहिरीच्या अनुदान वितरणास विलंब होत असल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून, संबंधित लाभार्थींना तातडीने अनुदान वितरण करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा देण्यात आला. ...
आसेगाव बांध सिंचन प्रकल्पातही आजमितीस केवळ ४० टक्के जलसाठा असून मोठा पाऊस होवून प्रकल्प न भरल्यास आगामी रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची टंचाई भेडसावणार. ...
वाशिम -प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत प्रपत्र-ड च्या तयार झालेल्या लाभार्थींच्या याद्या १५ आॅगस्ट रोजीच्या ग्रामसभेत ठेवून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी सहाही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना दिल ...
वाशिम: निवासी प्रयोजनासाठी केलेले जानेवारी २०११ पर्यंतचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. यासाठी ग्रामपंचायतींना ग्रामसभेत निर्णय घेण्याचे अधिकारी असले तरी, ही प्रक्रिया संथ आहे. ...
वाशिम: आयआयटीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वाशिम येथील भाग्यश्री किरण सोमाणी या विद्यार्थीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयआयटी मुंबईचे रौप्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. ...
वाशिम : शहरी आणि ग्रामीण भागात इमारतींचे बांधकाम करणाºया कामगारांच्या कल्याणासाठी राज्यशासनाने फेब्रूवारी २०१८ मध्ये ‘अटल विश्वकर्मा सन्मान योजना’ जाहीर केली. ...
आसेगाव (वाशिम) : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या आसेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची पुरती दुरवस्था झाली आहे. ...