जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली... एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार... त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
Washim, Latest Marathi News
वाशिम : राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत वाशिम नगर परिषद कार्यक्षेत्रात येणाºया नारायणबाबा तलावाचे सौंदर्यीकरण व संवर्धनासाठी राज्यशासनाच्या पर्यावरण विभागाने ७ मार्च रोजी साडेतीन कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दर्शविली आहे. ...
कारंजा तालुक्यात जलसंधारणाची कामे सुरू असलेल्या ग्राम मोखड गावात जागतीक महीला दिन व पाणी व पीक व्यवस्थापन कार्यशाळा ८ मार्च रोजी ग्राम पंचायत मोखड येथे पार पडली. ...
पोलीस स्टेशनच्या आवारात दोन वर्षांपूर्वी लावलेली झाडे जगविण्याची त्यांनी जबाबदारी घेतली आहे. ...
शिरपूर जैन (वाशिम): राज्यातील नावाजलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या शिरपूर जैन येथील जानगीर संस्थानमध्ये कायम स्वच्छता राहावी, यासाठी स्वर्ग बहुद्देशीय संस्थेने पुढाकार घेतला आहे. ...
मार्च अखेरपर्यंत शंभर टकके करवसुलीसाठी नगरपरिषदेचा कर विभाग सरसावला असून सुटीच्यादिवशीही कर्मचारी कर्तव्य बजावतांना दिसून येत आहे. ...
वाशिम : जिल्हा प्रशासनाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी स्थानिक नियोजन भवनात आयोजित महिला मेळाव्यातून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला. ...
वाशिम: महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाºयांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ५ मार्चपासून बेमुदत आंदोलन सुरू केले होते. ...
महावितरणने आता धडक कारवाईचे सत्र अवलंबिले असून जिल्ह्यातील ४३०० ग्राहकांच्या विद्यूत जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. ...