लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

शिक्षकांच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या इमारतीवर चढून घंटानाद - Marathi News | The bells ringing agitation at the Zilla Parishad building demanding teachers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षकांच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या इमारतीवर चढून घंटानाद

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दोन युवकांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीवर चढून २२ जुलै रोजी घंटानाद आंदोलन छेडले. ...

नराधम बापाचा १५ वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार! - Marathi News | Father physically abuses his 15-year-old daughter! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नराधम बापाचा १५ वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार!

वाशिम : एका लहान मुलीची हत्या केल्याप्रकरणी सात वर्षाचा कारावास भोगून दोन महिन्यांपूर्वी सुटून आलेल्या नराधम बापाने आपल्याच १५ वर्षाच्या सख्ख्या मुलीवर सातत्याने शारिरीक अत्याचार केला ...

शुल्काची माहिती सादर करण्यास शाळांचा खो! - Marathi News | Schools in Washim did not submit information about fees | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शुल्काची माहिती सादर करण्यास शाळांचा खो!

शैक्षणिक सत्राला सुरूवात होऊन एक महिन्याचा कालावधी उलटत असताना, २२ जुलैपर्यंत ९३ पैकी ५९ शाळांनी संकेतस्थळावर शैक्षणिक शुल्काचा तपशील सादर केला नाही. ...

तिन आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्याविना - Marathi News | Three Primary Health Center Without a medical officer | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तिन आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्याविना

शिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील शिरपूर, मेडशी, राजा किन्ही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार वैद्यकीय अधिकाऱ्यांविनाच सुरू आहेत. ...

शिधापत्रिका नुतनीकरण, विभक्तीकरणाची प्रकरणे प्रलंबित - Marathi News | Ration card renewal, cases pending | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिधापत्रिका नुतनीकरण, विभक्तीकरणाची प्रकरणे प्रलंबित

वाशिम : वेळोवेळी निर्देश देऊनही राज्यात शिधापत्रिकांचे नुतनीकरण, विभक्तीकरणाची शेकडो प्रकरणे अद्यापपर्यंत प्रलंबित आहेत. ...

ग्रामीण भागात शौचालयांच्या कामांना मिळणार गती! - Marathi News | Toilets work will take speed In the rural areas | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामीण भागात शौचालयांच्या कामांना मिळणार गती!

वाशिम : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून २ आॅक्टोबर २०२० पर्यंत गावे स्वच्छ करण्याचा निर्धार करण्यात आला असून याअंतर्गत शौचालयांच्या कामांनाही गती दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

पीकविम्यासाठी दोन दिवसाची मुदत - Marathi News | Two day period for crop insurance | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीकविम्यासाठी दोन दिवसाची मुदत

पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत जवळ आली असून, पात्र शेतकºयांना २४ जुलैपूर्वी पिकाचा विमा उतरविणे बंधनकारक आहे. ...

विविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको - Marathi News | Gor sena agitation for various demands in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विविध मागण्यांसाठी गोर सेनेचा रास्ता रोको

गोर सेनेच्या पदाधिकाºयांनी २२ जुलै रोजी स्थानिक पुसद नाका येथे सकाळी ११ वाजेदरम्यान रास्ता रोको आंदोलन केले.  ...