लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

Ground Report : 'समृद्धी'मुळे अंतर्गत रस्त्यांची चाळण; रोजगाराचा पत्ता नाही ! - Marathi News | Internal road damange due to 'Samruddhi'; No work address! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Ground Report : 'समृद्धी'मुळे अंतर्गत रस्त्यांची चाळण; रोजगाराचा पत्ता नाही !

-  सचिन राऊत  लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा : कारंजा विधानसभा मतदारसंघातील काही गावांच्या शिवारात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सुरू ... ...

किटकनाशक फवारणीमुळे तिघांना विषबाधा - Marathi News | Poisoning by sprying pesticide at manora | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :किटकनाशक फवारणीमुळे तिघांना विषबाधा

संतोष आत्माराम राठोड (३५)  ३५, बंडु शंकर इंगोले (३८) रा.सिंगडोह व उद्दल लोभा पवार (४०) रा.आमदरी यांना उपचारासाठी दाखल केले. ...

‘शाळेभोवती’ नव्हे...शाळेतच साचले तळे; विद्यार्थ्यांना मिळाली सुटी - Marathi News |  Washim : Water infiltrated at Zilla Parishad School in Dawha | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘शाळेभोवती’ नव्हे...शाळेतच साचले तळे; विद्यार्थ्यांना मिळाली सुटी

जिल्हा परिषद शाळा प्रांगणात आणि त्यानंतर वर्गखोलीत पाणी घुसल्याने विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली होती. ...

दोन महिलांनी केले विष प्राशन - Marathi News | Two women consume poison at Manora | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन महिलांनी केले विष प्राशन

सोनाली शरद खेखाडे (१९) रा.हातोली व अर्चना विशाल जाधव (२२) रा.देवठाणा या दोन महिलांनी सोमवारी विष प्राशन केल्याचा प्रकार उघडकीस आला. ...

वाशिम : ३.६९ लाख लाभार्थींना ‘गोल्डन कार्ड’ ची प्रतिक्षा ! - Marathi News | Washim: 3.69 lakh beneficiaries waiting for 'Golden Card'! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : ३.६९ लाख लाभार्थींना ‘गोल्डन कार्ड’ ची प्रतिक्षा !

आतापर्यंत  ४.५९  लाखांपैकी ९० हजार लाभार्थींना गोल्डन कार्ड वाटप केले आहे. सिल्वर कार्ड १०२०७१ लाभार्थींना सिल्वर कार्डचे वाटप करण्यात आले. ...

अचूक खात्याअभावी शिष्यवृत्ती रखडली - Marathi News | Due to accurate account, scholarship was kept | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अचूक खात्याअभावी शिष्यवृत्ती रखडली

बँक खाते क्रमांक तसेच आयएफएससी कोड क्रमांकात त्रूट्या असल्याने लाखो रुपयांची रक्कम गत साडेतीन वर्षांपासून बँकेतच पडून आहे. ...

दावेदारांना प्रतिक्षा अधिकृत घोषणेची; इच्छुकांना वर्णीची - Marathi News | The official declaration of waiting for the claimants; Contribute to the aspirants | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दावेदारांना प्रतिक्षा अधिकृत घोषणेची; इच्छुकांना वर्णीची

भाजप-सेना युतीचा निर्णय आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची अद्याप घोषणाच केली नाही. ...

इच्छूकांचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’; कॉर्नर मिटींगांवर दिला जातोय विशेष भर! - Marathi News | Weight and watch ; Special emphasis is given on Corner Meetings! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :इच्छूकांचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’; कॉर्नर मिटींगांवर दिला जातोय विशेष भर!

आपणास उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षातीलच अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे तगडी फिल्डींग लावली आहे. ...