लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

वाशिम : धरणग्रस्तांचा बुधवारी लघुपाटबंधारे कार्यालयावर महामोर्चा - Marathi News | Washim: The Anti-Corruption Bureau on Wednesday, | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : धरणग्रस्तांचा बुधवारी लघुपाटबंधारे कार्यालयावर महामोर्चा

वाशिम : रिसोड तालुक्यातील मौजे बोरखेडी प्रकल्पातील पुनर्वसीत गाव कौलखेड येथे विविध विकासकामे सुरु करण्यासाठी धरणग्रस्तांच्या वतीने ग्रा.पं. सदस्य देवराव मोरे यांच्या नेतृत्वात बुधवार १७ जानेवारी रोजी लघु पाटबंधारे कार्यालयात महामोर्चा काढण्यात येणार ...

 कर्जमाफी योजनेबाबत नाराज मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्याने मागितली आत्महत्येची परवानगी - Marathi News | angered about the loan waiver scheme, a farmer saught suicide permission | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : कर्जमाफी योजनेबाबत नाराज मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्याने मागितली आत्महत्येची परवानगी

मालेगाव: धोरणामुळे हताश झालेल्या मालेगाव तालुक्यातील कोळगावच्या शेतकऱ्याने थेट आत्महत्येची परवानगीच मागितली आहे. यासाठी त्यांनी १५ जानेवारीला आमदार अमित झनक यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.  ...

रिसोड तालुक्यातील धरणग्रस्तांचा बुधवारी लघुपाटबंधारे कार्यालयावर महामोर्चा - Marathi News | Demolition of the damaged in Risod taluka on Wednesday | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड तालुक्यातील धरणग्रस्तांचा बुधवारी लघुपाटबंधारे कार्यालयावर महामोर्चा

वाशिम: रिसोड तालुक्यातील मौजे बोरखेडी प्रकल्पातील पुनर्वसीत गाव कौलखेड येथे विविध विकासकामे सुरु करण्यासाठी धरणग्रस्तांच्या वतीने ग्रा.पं. सदस्य देवराव मोरे यांच्या नेतृत्वात बुधवार १७ जानेवारी रोजी लघु पाटबंधारे कार्यालयात महामोर्चा काढण्यात येणार आ ...

वाशिम: मकर संक्रांतीच्या औचित्यावर राजगाववासियांनी दिला स्वच्छतेचा संदेश - Marathi News | Washim: Messages of cleanliness given on the accession of Makar Sankranti | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम: मकर संक्रांतीच्या औचित्यावर राजगाववासियांनी दिला स्वच्छतेचा संदेश

वाशिम: मकर संक्रांतीच्या औचित्यावर समाजाला स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी तालुक्यातील राजगाववासियांनी एक आगळाच उपक्रम राबविला. या अंतर्गत संपूर्ण गावात अभियान राबवून साफसफाई करण्यात आली. ...

वाशिम जिल्हा प्रशासनाला खादी वस्त्रांचा पडला विसर; प्रचार-प्रसार नावापुरताच - Marathi News | Washim district administration forgets Khadi clothes | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा प्रशासनाला खादी वस्त्रांचा पडला विसर; प्रचार-प्रसार नावापुरताच

वाशिम: खादीच्या कपड्यांचा प्रचार-प्रसार नावापुरताच उरला असून आठवड्यातील एक दिवस प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयाने खादीचे वस्त्र परिधान करूनच कार्यालयात यावे, असे ठरवूनही वाशिम जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी खादीच्या वापराकडे सपशेल दुर्लक्ष केल् ...

वाशिम : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत पिपळखुंटा ग्राम पंचायतचा सहभाग - Marathi News | Washim: Participants of Gram Panchayat in Satyamev Jayate Water Cup Competition | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत पिपळखुंटा ग्राम पंचायतचा सहभाग

मंगरूळपीर :ग्रामसभेत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत गाव स्वंयस्फुतेर्ने सहभागी होणार असल्याचा ठराव संम्मत करण्यात आला तसेच होणा-या प्रशिक्षणासाठी पाच लोंकाची निवड करण्यात आली. ...

वाशिम जिल्ह्यात मतदार जनजागृती मोहिम; सांस्कृतिक कलावंतांचा सहभाग - Marathi News | Voter public awareness campaign in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात मतदार जनजागृती मोहिम; सांस्कृतिक कलावंतांचा सहभाग

वाशिम: येत्या २५ जानेवारी रोजी साजरा होणाºया मतदार दिनाच्या औचित्यावर जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने मतदार जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. ...

वाशिम : किन्हीराजाजवळ कांदा घेवून जाणारा ट्रक उलटला; ट्रकचालक गंभीर - Marathi News | Washim: A truck carrying onion turned on Kinniraja; Truck driver serious | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : किन्हीराजाजवळ कांदा घेवून जाणारा ट्रक उलटला; ट्रकचालक गंभीर

किन्हीराजा (वाशिम): कांदा घेवून भरधाव वेगात जाणारा ट्रक (क्रमांक एम.एच.२० सी.टी. ७०९०) चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटला. ही घटना येथून जवळच असलेल्या नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल किन्हीनजिक १३ जानेवारीला सकाळी ७ वाजताच्या सुमा ...