लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

वाशिम बाजार समितीत सोयाबीनच्या दराने गाठला ३४०० चा टप्पा ! - Marathi News | soybean rate rech 3400 Rs per quintal at Washim Market Committee! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम बाजार समितीत सोयाबीनच्या दराने गाठला ३४०० चा टप्पा !

वाशिम : सोयाबीनचे दर तेजीत असून, मंगळवारी सोयाबीनच्या दराने ३४०० चा टप्पा गाठला. दुसरीकडे तूरीचे दर ४००० ते ४७०० रुपयादरम्यान स्थिर असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.  ...

ऐन हिवाळ्यातच वाशिम जिल्ह्यातील ५५ प्रकल्प पडले कोरडे - Marathi News | 55 projects in Washim district that are dry | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ऐन हिवाळ्यातच वाशिम जिल्ह्यातील ५५ प्रकल्प पडले कोरडे

वाशिम: गत पावसाळ्यात वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ८४ टक्के पाऊस पडला. परिणामी प्रकल्पांत जलसंचय झाला नसून, ऐन हिवाळ्यातच जिल्ह्यातील ५५ प्रकल्प कोरडे पडले आहेत. ...

व्यावसायिकांसह ग्राहकांशी संवाद साधून  विध्यार्थी करताहेत प्लास्टिकबंदीबाबत जनजागृती - Marathi News | Public awareness on the issue of plastic ban by students | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :व्यावसायिकांसह ग्राहकांशी संवाद साधून  विध्यार्थी करताहेत प्लास्टिकबंदीबाबत जनजागृती

वाशिम: सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्लास्टिकबंदीबाबत जनजागृती करून प्लास्टिक निर्मुलन करण्याचा निर्धार केला आहे. ...

 कारंजात जुन्या वादातून एका युवकाचा खून; आरोपीला अटक - Marathi News | A youth murdered in karanja lad; The accused arrested | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : कारंजात जुन्या वादातून एका युवकाचा खून; आरोपीला अटक

कारंजा लाड : कारंजा शहरातील शिवाजी नगर परिसरातील दोन युवकात जुन्या वादातुन झालेल्या मारहाणीत एका युवकांच्या पोटात चाकूने वार करून ठार केल्याची घटना दि १५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली. ...

 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या  आॅनलाईन वेतनाच्या अंमलबजावणीसाठी लगबग - Marathi News | implementation of online salary of Gram Panchayat employees | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या  आॅनलाईन वेतनाच्या अंमलबजावणीसाठी लगबग

मालेगाव - ग्रामपंचायत कर्मचाºयांना यापुढे नियमित वेतन मिळावे, यासाठी आॅनलाईन पद्धतीने बँक खात्यात वेतनाची रक्कम जमा केली जाणार आहे. ...

मानोरा  तालुक्यातील पाळोदी, ढोणी, उज्वलनगर गावांत भीषण पाणी टंचाई ! - Marathi News | Dark water scarcity in villages of Manora taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानोरा  तालुक्यातील पाळोदी, ढोणी, उज्वलनगर गावांत भीषण पाणी टंचाई !

मानोरा  : तालुक्यातील पाळोदी, ढोणी, उज्वलनगर व परिसरताील गावांना भिषण पाणी टंचाईने ग्रासले आहे. पाण्यासाठी महिला पुरुष रात्रीचा दिवस करीत आहे. ...

कारंजा लाड : राहत्या जागेचा नमुना ‘ड’ द्या : माहुरवेस परिसरातील नागरिकांची मागणी - Marathi News | Karanja Lad: Give 'D' the status of the living space: The demand for citizens in the area of ​​the Mahurves | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा लाड : राहत्या जागेचा नमुना ‘ड’ द्या : माहुरवेस परिसरातील नागरिकांची मागणी

वाशिम: सरकारी जागेवरील राहत्या घराची नोंद होवून जागेचा ‘नमुना ड’ देण्याची मागणी शहरातील माहुरवेस परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी जिल्हाधिकाºयांकडे १५ जानेवारी रोजी निवेदनाव्दारे केली आहे.  ...

कारंजा पालिका उपाध्यक्षांचा राजीनामा; एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण! - Marathi News | vice president of karanja lad palika resign, one year term complete! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा पालिका उपाध्यक्षांचा राजीनामा; एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण!

कारंजा लाड (वाशिम): येथील नगर परिषदेचे उपाध्यक्ष एम.टी.खान यांनी ठरल्यानुसार एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे १५ जानेवारीला आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, खान यांच्या रिक्त झालेल्या पदावर आता कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आ ...