वाशिम: तहसील कार्यालय वाशिम अंतर्गत पार पडलेल्यासंजय गांधी निराधार योजना समितीत श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या मिळून एकूण १७० प्रकरणांंना मंजुरी देण्यात आली, तर त्रुटींमुळे ७६ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. ...
वाशिम : पाणी फाउंडेशनकडुन राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत मंगरूळपीर व कारंजा तालुक्यातील रात्र अन दिवस एक करुन लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करणाऱ्या जलरत्नांच्या सत्कारासाठी प्रमुख मान्यवरांची अनुपस्थिती दिसून आली. ...
वाशिम : जलसंधारणाच्या कार्याला बळकटी देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या जलरत्नांचा ५ आॅगस्ट रोजी येथील नियोजन भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. ...
मानोरा : कर्मचाºयांवर अन्याय करणारी नवीन पेन्शन योजना रद्द करून जूनी पेन्शन योजना सुरू करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ९ आॅगस्टपासून पेन्शन क्रांती सप्ताह राबविला जाणार आहे, अशी माहिती राज्य प्रसिध्दी प्रमुख बालाजी मोटे यांनी रविवारी दिली. ...