इराण, सीरिया आणि रशियाच्या ड्रोन निर्मिती कारखान्यांवर आणि या देशांनी ज्या ठिकाणी ड्रोन ठेवले आहेत, त्या ठिकाणांवर हल्ला करण्याची युक्रेनची इच्छा आहे. ...
आता युद्ध थेट रशियात पोहोचले आहे, असा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी दिला. रशियाची राजधानी मॉस्को येथे ड्रोन हल्ल्यानंतर जेलेन्स्की म्हणाले की, रशियाच्या भूमीवर हल्ले होण्याच्या घटना घडणारच होत्या. दोन देशांमधील युद्धात अशा ...
रशियाने युक्रेनसोबतचा अन्न करार मोडला आहे. काळ्या समुद्रात युक्रेनला जाणाऱ्या आणि येणाऱ्या अन्न धान्याची वाहतूक करणाऱ्या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्य़ाच्या समझोत्यापासून रशियाने स्वत:ला बाजुला केला आहे. ...
महत्वाचे म्हणजे, अन्नधान्याच्या जागतिक किमती 20 टक्क्यांनी कमी ठेवण्यास या करारामुळे मदत झाली होती. यादृष्टीनेही हा करार महत्वाचा होता. रशिया आणि युक्रेने मोठ्या प्रमाणावर गव्हाची निर्यात करतात. ...