सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
वाळूज, मराठी बातम्या FOLLOW Waluj, Latest Marathi News
पंढरपुरातील गायरान जमिनीवर अतिक्रमण करुन व्यवसायिक वापर केली जात असलेली दुकाने सील करण्याचे आदेश सोमवारी जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. ...
तीसगाव, वाळूज महानगर बचाव व आरोग्य बचाव कृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी सिडको कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. ...
एका माथेफिरू तरुणाने धारदार शस्त्राने पाच जणांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री रांजणगाव येथे घडली. ...
अंदाज पत्रकानुसार काम होत नसल्याचा आरोप करीत वाळूज-कमळापूर रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना स्टीलचा वापर करण्याच्या मागणीसाठी काम नागरिकांनी बंद पाडले. ...
सिडको जलकुंभाशेजारील तीसगावकडे जाणाऱ्या रस्त्यालगतची ड्रेनेजलाईन फुटली आहे. उघड्यावर सांडपाण्याचे डबके साचून दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. ...
मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण व जलसमाधी घेतलेल्या संजय ताकतोडे यांच्या कुटुंबियांना ५० लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी मातंग समाजातर्फे पंढरपुरातील तिरंगा चौकात शुक्रवारी रास्ता रोको करण्यात आला. ...
तीसगाव वाळूज महानगर बचाव व आरोग्य बचाव कृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी सिडको कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामस्वराज्य उद्योजक महिला बचत गट महासंघाच्यावतीने शुक्रवारी प्रदर्शन व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...