लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हीव्हीपीएटी

व्हीव्हीपीएटी

Vvpat, Latest Marathi News

विरोधकांना धक्का! 50% ईव्हीएम-व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी SCनं फेटाळली  - Marathi News | supreme court rejects review plea filed seeking a direction on 50 percent vvpat verification with evms | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विरोधकांना धक्का! 50% ईव्हीएम-व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी SCनं फेटाळली 

एकच प्रकरण न्यायालयानं किती वेळा ऐकायचं; सरन्यायाधीशांचा संतप्त सवाल ...

मतमोजणीवेळी ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची होणार पडताळणी? आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी - Marathi News | vvpat verification of 50 percent evms review petitions by opposition leaders to be heard today by supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतमोजणीवेळी ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची होणार पडताळणी? आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

21 विरोधी पक्षांची सर्वोच्च न्यायालयात याचिका ...

‘इव्हीएम हटाव, देश बचाओ’चा नारा देत बहूजन क्रांती मोर्चाचे जेलभरो आंदोलन  - Marathi News | Jhel Bharo movement of Bahujan Kranti Morcha giving slogan 'save EVM withdrawal, save country' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘इव्हीएम हटाव, देश बचाओ’चा नारा देत बहूजन क्रांती मोर्चाचे जेलभरो आंदोलन 

देशातील संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (इव्हीएम) वर बंदी आणावी यासाठी बहुजन क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी (दि.३०) ‘इव्हीएम हटाव, देश बचाओ’चा नारा देत अशोकस्तंभ परिसरात जेलभरो आंदोलन करण्यात आले.  ...

व्हीव्हीपॅटच्या ५० टक्के स्लीपची मोजणी करावी, 23 विरोधी पक्षांनी केली मागणी  - Marathi News | 50 percent of VVPAT slot should be counted, 23 opposition parties demanded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हीव्हीपॅटच्या ५० टक्के स्लीपची मोजणी करावी, 23 विरोधी पक्षांनी केली मागणी 

व्हीव्हीपॅटच्या ५० टक्के स्लीपची मोजणी करण्यात यावी अशी मागणी देशातील २३ पक्षांनी केली असल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पत्रकार परिषदेत दिली ...

आपलं मत वेगळ्याच पक्षाला गेलं असं वाटतंय?; फक्त २ रुपयांत करा चॅलेंज, पण.... - Marathi News | Do you think your vote went to a different candidate ?; You can challenge any vote in just 2 rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपलं मत वेगळ्याच पक्षाला गेलं असं वाटतंय?; फक्त २ रुपयांत करा चॅलेंज, पण....

मात्र व्हीव्हीपॅट मशिनवर जर कोणत्या मतदारांनी संशय उपस्थित केला तर व्हीव्हीपॅट मशिनला मतदार थेट आव्हान देऊ शकतो. त्यासाठी मतदारांना फक्त २ रुपये खर्च करावे लागणार आहे. ...

'बटण हत्तीचं दाबलं पण चिठ्ठी कमळाचीच बाहेर आली, मतदारांचा गंभीर आरोप - Marathi News | Lok Sabha polls 2019: Residents claim EVM glitch, allege votes credited to BJP automatically | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बटण हत्तीचं दाबलं पण चिठ्ठी कमळाचीच बाहेर आली, मतदारांचा गंभीर आरोप

आंध्र प्रदेशमध्ये 100 ठिकाणी ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचे सांगत पुन्हा मतदान घेण्याची मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. ...

EVM आणि VVPAT मशीनमधील मतांच्या पडताळणीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय - Marathi News | Supreme Court increases VVPAT verification from one EVM per constituency to 5 randomly selected EVM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM आणि VVPAT मशीनमधील मतांच्या पडताळणीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय

गेल्या काही काळापासून मतदानासाठी वापरण्यात येत असलेल्या EVMवर घेण्यात येत असलेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने EVM आणि VVPAT मशीनबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. ...

३,४७० कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण - Marathi News | Election training to 3,470 employees | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :३,४७० कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मतदानाची प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडावी यासाठी जिल्हाभरातील ३ हजार ४७० अधिकारी व कर्मचाऱ्यांना ... ...