लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्लादिमीर पुतिन

व्लादिमीर पुतिन, मराठी बातम्या

Vladimir putin, Latest Marathi News

PM मोदींना घाबरवले अथवा धमकावले जाऊ शकत नाही, राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा केली प्रशंसा! - Marathi News | vladimir putin praised pm modi and says he cant be threatened or forced | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM मोदींना घाबरवले अथवा धमकावले जाऊ शकत नाही, राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा केली प्रशंसा!

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंड भरून प्रशंसा केली आहे... ...

८ अपत्यांना जन्म द्या, कुटुंब वाढवा! व्लादिमीर पुतीन यांचे रशियन महिलांना आवाहन - Marathi News | Give birth to 8 children, grow a family! Vladimir Putin's appeal to Russian women | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :८ अपत्यांना जन्म द्या, कुटुंब वाढवा! व्लादिमीर पुतीन यांचे रशियन महिलांना आवाहन

Vladimir Putin : रशियातील महिलांनी प्रत्येकी किमान आठ अपत्ये जन्माला घालावीत व आपल्या कुटुंबाचा विस्तार करावा असे आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केले आहे. ...

"कमीत कमी 8 मुलं जन्माला घाला अन्...", राष्ट्रपती पुतिन यांनी महिलांना का केलं असं आवाहन? - Marathi News | Give birth to at least 8 children know about why did President Putin appeal to women | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"कमीत कमी 8 मुलं जन्माला घाला अन्...", राष्ट्रपती पुतिन यांनी महिलांना का केलं असं आवाहन?

लांना किमान आठ मुले जन्माला घालण्याचे आणि मोठ्या कुटुंबांना पुन्हा एकदा आदर्श मानण्याचे आवाहन केले आहे. ...

जगाला गूढ; पुतीन यांचं ‘सिक्रेट’ आयुष्य! - Marathi News | mysteries to the world vladimir putin secret life | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जगाला गूढ; पुतीन यांचं ‘सिक्रेट’ आयुष्य!

आपलं खासगी आयुष्य कधीच समाजासमोर येऊ दिलं नाही. ते कायमच पोलादी साखळदंडांच्या आड ठेवलं. ...

व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आला नाही, सध्या पूर्णपणे आहेत स्वस्थ!  - Marathi News | Vladimir Putin did not have a heart attack, is completely healthy now! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आला नाही, सध्या पूर्णपणे आहेत स्वस्थ! 

डॉक्टरांनी त्यांना सीपीआर दिला आणि त्यानंतर ते शुद्धीवर आले, असा दावा टेलिग्राम वाहिनीने दावा केला होता. ...

Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आला कार्डियक अरेस्ट; जमिनीवर कोसळले अन्... - Marathi News | Russian President Vladimir Putin suffers cardiac arrest in the presidential bedroom | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आला कार्डियक अरेस्ट; जमिनीवर कोसळले अन्...

Russian President Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना कार्डियक अरेस्ट आला आहे. पुतिन त्याच्या बेडरूममध्ये जमिनीवर पडलेले आढळून आले. ...

अमेरिकेनंतर आता रशियाची युद्धात एन्ट्री, ओलीसांची सुटका करण्यासाठी हमासशी चर्चा  - Marathi News | israel hamas war putin biden after america russia entry war talks hamas free hostages | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनंतर आता रशियाची युद्धात एन्ट्री, ओलीसांची सुटका करण्यासाठी हमासशी चर्चा 

अमेरिकेने भूमध्य समुद्रात इस्त्रायलच्या मदतीसाठी दोन युद्धनौका तैनात केल्या, तर रशियाने काळ्या समुद्रात विनाशकारी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज लढाऊ विमाने तैनात केली. ...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन चीनला जाणार! युक्रेनशी युद्धानंतर पहिला विदेश दौरा, कारण काय? - Marathi News | Russia President Vladimir Putin did not come to India but going to china first trip abroad after Ukraine war know reason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन चीनला जाणार! युक्रेनशी युद्धानंतर पहिला विदेश दौरा, कारण काय?

Vladimir Putin China Visit: युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाचा दीर्घकाळ सहभाग, दोन बलशाली नेत्यांच्या भेटीकडे देशाचं लक्ष ...