आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Tourist Visa for Chinese Nationals: चीन आणि भारत यांच्यातील संबंधांच्या दृष्टीने एक महत्त्वाची घटना घडली आहे. भारत सरकारने पाच वर्षांपूर्वी चिनी नागरिकांवरील पर्यटन व्हिसा बंदी मागे घेतली आहे. ...
UAE Golden Visa : युएई गोल्डन व्हिसाची ही प्रक्रिया फक्त पैसे भरण्याइतकी सोपी नाही. हा व्हिसा मिळवण्यासाठी अजूनही वेगवेगळ्या निकषातून पात्रता तपासली जाईल. ...
उर्फी जावेदच्या नवीन फॅशन व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा आहे. या व्हिडीओत उर्फी कमळातून प्रकट झालेली दिसतेय. तुम्हीही बातमीवर क्लिक करुन हा खास व्हिडीओ बघा ...