लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, फोटो

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
विरूष्काचा कौतुकास्पद निर्णय! गरजू लोकांसाठी सुरू केली 'SeVVA', नावानंच जिंकली मनं - Marathi News | Virat Kohli and Anushka Sharma have merged their respective foundations to launch a new initiative called SeVVA | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विरूष्काचा कौतुकास्पद निर्णय! गरजूंसाठी सुरू केली 'SeVVA', नावानंच जिंकली मनं

virat kohli SeVVA foundation : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी लोकांच्या मदतीसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

IND vs AUS 3rd ODI: "नेमकी तिथेच आम्ही माती खाल्ली..."; Rohit Sharma ने सांगितलं पराभवाचं कारण - Marathi News | IND vs AUS 3rd ODI Live Rohit Sharma points out real reason behind Team India loss to Australia says we failed in this thing | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"नेमकी तिथेच आम्ही माती खाल्ली..."; रोहित शर्माने सांगितलं पराभवाचं कारण

Rohit Sharma reaction on India Loss: "मला अजिबातच असं वाटत नाही की आजच्या सामन्यात..." ...

गिलची गरूडझेप! विराट-रोहितला टाकलं माग; क्रमवारीत सिराजची घसरण, पंत टॉप-10 मध्ये कायम - Marathi News | ICC rankings Shubman Gill overtakes Virat Kohli and Rohit Sharma while Mohammad Sirajchi slips from number one spot | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :गिलनं विराट-रोहितला टाकलं माग; क्रमवारीत सिराजची अव्वल स्थानावरून घसरण

ICC Ranking : भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल हा सध्या जगातील सर्वोत्तम युवा खेळाडूंपैकी एक आहे. ...

Virat Kohli And Anushka Sharma At Bageshwar Dham: विराट अन् अनुष्का बागेश्वर धाममध्ये नतमस्तक? धीरेंद्र शास्त्रींना भेटले? व्हिडिओ व्हायरल - Marathi News | video viral fact check about virat kohli and anushka sharma at bageshwar dham sarkar darbar dhirendra shastri | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :विराट अन् अनुष्का बागेश्वर धाममध्ये नतमस्तक? धीरेंद्र शास्त्रींना भेटले? व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli And Anushka Sharma At Bageshwar Dham: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी बागेश्वर धाम येथे जाऊन धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या दरबारात अर्ज दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घ्या, सत्य... ...

विराटची एनर्जीच निघून जाते, त्याने तर...! कोहली बद्दल हे काय म्हणाला शोएब अख्तर? चाहते संतापले - Marathi News | T20I unki energy bahot nikaal deta hai; Shoaib Akhtar has come up with another massive statement about Virat Kohli | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराटची एनर्जीच निघून जाते, त्याने तर...! कोहली बद्दल हे काय म्हणाला शोएब अख्तर? चाहते संतापले

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने ( Shoaib Akhtar) जगातील नंबर वन फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) याला पुन्हा एकदा सल्ला दिला आहे. ...

IND vs AUS 2nd ODI Live : टीम इंडियाचे वस्त्रहरण! नावावर नोंदवले गेले नको नकोसे विक्रम; ऑस्ट्रेलियाचे पराक्रम - Marathi News | IND vs AUS 2nd ODI Live Update Marathi : India's 117 all out leads to their biggest defeat in ODI history batting first, check all unwanted record registered today | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे वस्त्रहरण! नावावर नोंदवले गेले नको नकोसे विक्रम; ऑस्ट्रेलियाचे पराक्रम

India vs Australia 2nd ODI Live Update : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे वस्त्रहरण केले. ऑस्ट्रेलियाने १० विकेट्स व २३४ चेंडू राखून हा सामना जिंकताना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ...

विराट कोहलीची कोट्यवधींची कार पोलीस ठाण्यात कशी पोहोचली? फरारी भ्रष्टाचाऱ्यांशी जोडलाय संबंध - Marathi News | How did Virat Kohli's car worth crores reach the Maharashtra police station? Linked with fugitive corrupt person | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीची कोट्यवधींची कार पोलीस ठाण्यात कशी पोहोचली? फरारी भ्रष्टाचाऱ्यांशी जोडलाय संबंध

माजी कर्णधार विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारताचा डाव सांभाळून आहे. दरम्यान, त्याची करोडो रुपयांच्या ऑडी कारचे छायाचित्र समोर आले, तिची अवस्था पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ...

OMG! ५०० रुपये किलो भात, १००० रुपये किलो पिठ; विराट कोहलीचा नादच खुळा - Marathi News | OMG!-virat-kohli-eat-gluten-free-almond-flour-which-rate-is-nearly-rs-1000-per-kg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :OMG! ५०० रुपये किलो भात, १००० रुपये किलो पिठ; विराट कोहलीचा नादच खुळा

भारताचा सुपरस्टार विराट कोहली फिटनेसच्या बाबतीत किती जागरूक आहे हे वेगळं सांगायला नको. विराट दही आणि दुधापासून बनवलेल्या वस्तू खात नाही. गव्हाच्या पिठाची चपातीही तो खात नाही. ...