लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
भारतात परतताच Anushka Sharma चा स्वॅग; चाहत्यांकडून प्रेमाचा 'विराट' वर्षाव, Video - Marathi News | virat Kohli's wife and actress Anushka Sharma attended an event on her return to India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतात परतताच Anushka Sharma चा स्वॅग; चाहत्यांकडून प्रेमाचा 'विराट' वर्षाव, Video

अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते. ...

Paris Paralympics 2024 : पॅरालिम्पिकमध्ये रंगली विराट कोहलीची चर्चा - Marathi News | Paris Paralympics 2024 : Virat Kohli's talk in the Paralympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Paris Paralympics 2024 : पॅरालिम्पिकमध्ये रंगली विराट कोहलीची चर्चा

Paris Paralympics 2024 : पॅरालिम्पिक्स स्पर्धेत समालोचनदरम्यान भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीची चर्चा रंगली. बॅडमिंटन सामन्यादरम्यान एका इंग्लिश समालोचकाने म्हटले की, ‘नीतेश कुमारने सांगितले की, त्याचा आदर्श विराट कोहली आहे. ...

Rohit, Virat की Dhoni... सर्वोत्तम कर्णधार कोण? Ashwin ने दिलं रोखठोक उत्तर, कारणही सांगितलं - Marathi News | Team India Cricketer Ashwin chooses Best Captain amongst Rohit Sharma, Virat Kohli or MS Dhoni explains reason | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, विराट की धोनी... सर्वोत्तम कर्णधार कोण? अश्विनने दिलं रोखठोक उत्तर, कारणही सांगितलं

Rohit Virat Dhoni, Ashwin: "या दोघांपेक्षा त्याच्या कप्तानीमध्ये २-३ गोष्टींमध्ये फरक आहे" ...

Harbhajan Singh Virat Kohli: "तुला लाज वाटेल..."; विराट कोहलीबद्दल बोलताना हरभजन सिंग असं का म्हणाला? रंगली चर्चा - Marathi News | Harbhajan Singh shocking statement on Virat Kohli about You Will Shame Yourself | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुला लाज वाटेल..."; विराट कोहलीबद्दल बोलताना हरभजन सिंग असं का म्हणाला? रंगली चर्चा

Harbhajan Singh Virat Kohli: हरभजन सिंग विराट कोहलीसोबत अनेक क्रिकेट मालिका खेळला ...

Most Centuries In 2024 : बाबर सोडा; टॉप ५ मध्ये विराटही दिसेना! - Marathi News | Joe Root To Rohit Sharma 5 Players Have Most Centuries In Year 2024 Not Only Babar Azam Virat Kohli Also Not In List | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Most Centuries In 2024 : बाबर सोडा; टॉप ५ मध्ये विराटही दिसेना!

यंदाच्या वर्षात सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या आघाडीच्या फलंदाजात फक्त एक भारतीय, विराटचं नाव गायब ...

रोहित-बुमराह संघाबाहेर, धोनीला संधी; गौतम गंभीरने निवडला 'ऑल टाईम बेस्ट' वन-डे संघ - Marathi News | Gautam Gambhir selects his All-Time India XI picks MS Dhoni Virat Kohli but Rohit Sharma Jasprit Bumrah excluded | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-बुमराह संघाबाहेर, धोनीला संधी; गौतम गंभीरने निवडला 'ऑल टाईम बेस्ट' वन-डे संघ

Rohit Sharma Jasprit Bumrah, Gautam Gambhir All-Time India XI: या संघाची निवड करताना गौतम गंभीरने अनेक आश्चर्यकारक निर्णय घेतले ...

IND vs AUS : विराट कोहलीला 'गोल्डन चान्स', बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये मोडू शकतो मास्टर ब्लास्टरचा महा रेकॉर्ड! - Marathi News | IND vs AUS Virat Kohli has Golden Chance, Can Break Master Blaster's Record in Border Gavaskar Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : विराट कोहलीला 'गोल्डन चान्स', बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये मोडू शकतो मास्टर ब्लास्टरचा महा रेकॉर्ड!

सचिनचा आणखी एक विक्रम कोहलीच्या निशाण्यावर...!  ...

सचिनच्या विक्रमांवर 'या' चार दिग्गजांचा डोळा! लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावात जो रूटची शतके - Marathi News | The eyes of these four legends on Sachin Tendulkar's records! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनच्या विक्रमांवर 'या' चार दिग्गजांचा डोळा! लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावात जो रूटची शतके

Sachin Tendulkar's Records: सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्यात दोन्ही डावांत शतके झळकावणारा जो रूट सचिनच्या सर्वाधिक कसोटी धावांच्या विक्रमाच्या समीप जाऊन पोहचला आहे. येणाऱ्या काही वर्षांत तो हा विक्रम मोडूदेखील शकतो. ...