लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Virat Kohli Style: विराट कोहलीचा 'अतरंगी' अवतार! Ranveer Singh - Suryakumar Yadav ने केल्या भन्नाट कमेंट्स - Marathi News | Virat Kohli Rainbow T shirt Instagram post Ranveer Singh Suryakumar Yadav comments go viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा 'अतरंगी' अवतार! रणवीर सिंग, सूर्यकुमारने केल्या भन्नाट कमेंट्स

विराट त्याच्या स्टायलिश लूकसाठी कायमच चर्चेत असतो ...

कोट्यवधींची संपत्ती तरीही विराट-अनुष्का राहतात भाड्याच्या घरात, लाखोंमध्ये आहे महिन्याचं भाडं - Marathi News | Virat Kohli Anushka Sharma rent a flat in Juhu for Rs 2 lakh 76 thousand per month also gives hefty amount as deposit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोट्यवधींची संपत्ती तरीही 'विरूष्का' राहतात भाड्याच्या घरात, महिन्याचं भाडं लाखोंमध्ये

या खास घरासाठी विराट-अनुष्काने डिपॉझिटही भरपूर दिलंय ...

Virat Kohli vs Babar Azam: विराट की बाबर - कोणाचा कव्हर ड्राईव्ह आवडतो? Kane Williamson म्हणतो... - Marathi News | Virat Kohli or Babar Azam whose cover drive is best Kane Williamson gives this answer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट की बाबर - कोणाचा कव्हर ड्राईव्ह आवडतो? केन विल्यमसन म्हणतो...

विराट अन् बाबर यांची कायमच तुलना केली. पण त्यांच्यात सर्वोत्तम कोण, यावर प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते. तशातच न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने विराट आणि बाबर यांच्यापैकी कोणाचा कव्हर ड्राईव्ह शॉट पाहणं जास्त आवडते, यावर मत व्यक्त केले आहे. ...

Cristiano Ronaldo, Instagram: 'इन्स्टाग्राम'च्या मैदानात रोनाल्डोचा विक्रमी GOAL! गाठला ५०० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा - Marathi News | Cristiano Ronaldo becomes first sportsperson to reach 500 million followers on Instagram Lionel Messi Virat Kohli in the list | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'इन्स्टाग्राम'च्या मैदानात रोनाल्डोचा विक्रमी गोल! गाठला ५०० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा

इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत रोनाल्डोच्या स्पर्धेत दुसरा कोणीही नाही. ...

विराट कोहली, मार्क झुकेरबर्ग यांनी दर्शन घेतलेले 'बाबा नीम करोली' कोण आहेत? - Marathi News | Who is Baba Neem Karoli seen by Virat Kohli, Mark Zuckerberg? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विराट कोहली, मार्क झुकेरबर्ग यांनी दर्शन घेतलेले 'बाबा नीम करोली' कोण आहेत?

भारताचा अष्टपैलू खेळाडू  विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनी दोन दिवसापूर्वी उत्तराखंडमधील 'बाबा नीम करोली' यांच्या आश्रमाला भेट दिली. ...

Virat Kohli: "तो सगळीकडे आहे...", पाण्याच्या बाटलीवर धोनीचा फोटो पाहून विराट भावुक - Marathi News | He is everywhere, even in water, Virat Kohli shared an Instagram story of MS Dhoni's photo on a water bottle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तो सगळीकडे आहे...", पाण्याच्या बाटलीवर धोनीचा फोटो पाहून विराट भावुक

भारतीय संघाचे माजी कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यातील मैत्री जगजाहीर आहे. ...

Virat Kohli BCCI Selectors: "विराटशी पंगा घ्याल तर.."; सिलेक्टर्सच्या हकालपट्टीनंतर फॅन्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ - Marathi News | BCCI selection committee sacked Chetan Sharma Virat Kohli fans enjoy memes karma twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराटशी पंगा घ्याल तर.."; सिलेक्टर्सच्या हकालपट्टीनंतर फॅन्सचा धुमाकूळ

वर्ल्डकपच्या पराभवानंतर बीसीसीआयने निवड समिती बरखास्त केली. या निर्णयानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. ...

विराटही करू शकला नाही ते ओमानच्या खेळाडूनं करून दाखवलं, मैदानावरच दाखवली जादू - Marathi News | What even Virat could not do, the Omani player did, see the magic on the field  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटही करू शकला नाही ते ओमानच्या खेळाडूनं करून दाखवलं, मैदानावरच दाखवली जादू

भारतीय संघ सध्या टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. ...