लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ, मराठी बातम्या

Viral video, Latest Marathi News

मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका - Marathi News | Metro contractor J. Kumar Infra fined Rs 5 lakh; MMRDA slams after video goes viral on social media | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका

कामा दरम्यान ३० ऑक्टोबर रोजी मीरारोडच्या सर्वोदय संकुल जवळ वेल्डिंग करत असताना आगीच्या मोठ्या ठिणग्या खालच्या रस्त्यावर पडल्या होत्या. ...

"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं - Marathi News | "I resign from the Nationalist Congress Party"; Rupali Thombre Patil's anger at the police station, Madhavi Khandalkar case heats up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं

Rupali Thombare Patil: पुण्यातील माधवी खंडाळकर प्रकरणावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच घमासान सुरू झाले आहे. रुपाली ठोंबर पाटील यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन ठिय्या दिला.  ...

Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा - Marathi News | trending video lion group ran away as elephant walks entry see what happen next | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं?

lion elephant viral video: एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. ...

सौदी अरेबिया फिफा विश्वचषकासाठी बांधणार 'स्काय स्टेडियम'; व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? - Marathi News | Saudi Arabia to build Sky Stadium for FIFA World Cup Is the viral video real or fake | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सौदी अरेबिया फिफा विश्वचषकासाठी बांधणार 'स्काय स्टेडियम'; व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?

Saudi Arabia Sky Stadium Reality: स्काय स्टेडियम जमिनीपासून ३५० मीटर (१,१५० फूट) उंच असेल, असा दावा करण्यात आला होता ...

Viral Video : व्वा! काय आयडिया आहे... मित्र फिरायला गेले अन् बिझनेस सुरू करून आले! होतंय कौतुक - Marathi News | Viral Video: Wow! What an idea... Friends went for a walk and came back with a business! It's appreciated | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : व्वा! काय आयडिया आहे... मित्र फिरायला गेले अन् बिझनेस सुरू करून आले! होतंय कौतुक

Business Idea Viral Video : काही मित्र फिरायला गेले आहेत. या सहलीमध्ये त्यांनी नुसती धमालच केली नाही, तर सोबतच कमाई देखील केली आहे. ...

VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर - Marathi News | jemimah rodrigues emotional video hugs father pure moments of joy tears smiles after match winning knock INDW vs AUSW World Cup Semi final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर

Jemimah Rodrigues Emotional Video: केवळ भारतीय चाहत्यांसाठीच नव्हे तर तिच्या वडिलांसाठीही तो अभिमानाचा क्षण होता ...

Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले  - Marathi News | Mumbai Children Hostage News update, kidnapped: Children rescued safely; Kidnapper Rohit Arya arrested by police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 

Mumbai Powai Children Hostage News update: 15 वर्षांखालील ८-१० मुले, जेवणाच्या सुट्टीसाठी सोडले नसल्याने प्रकार समोर आला. गेल्या काही दिवसांपासून या स्टुडिओमध्ये त्यांचे क्लास घेण्यात येत होते. ...

Viral Video: घराबाहेर खेळत होती चिमुकली, तितक्यात नंबर प्लेट नसलेली कार आली अन्...; व्हिडिओ पाहून धडकी भरेल! - Marathi News | Viral Video: Teen Driving Car Almost Crushes 3-Year-Old In Ahmedabad, Girl Miraculously Survives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Viral Video: घराबाहेर खेळत होती चिमुकली, तितक्यात नंबर प्लेट नसलेली कार आली अन्...; व्हिडिओ पाहून धडकी भरेल!

Teen Driving Car Almost Crushes 3-Year-Old Girl: घराबाहेर खेळणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुकलीच्या अंगावरून कार घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. ...