लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल फोटोज्

व्हायरल फोटोज्, मराठी बातम्या

Viral photos, Latest Marathi News

Virushka : विराट अनुष्काच्या मुलीची मस्ती; वामिकाचा क्युट video सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | virat-anushka-and-vamika-holidaying-in-vrindavan-vamika-cute-video-went-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट अनुष्काच्या मुलीची मस्ती; वामिकाचा क्युट video सोशल मीडियावर व्हायरल

विराट कोहलीने त्याच्या सुट्ट्या पूर्णपणे खाजगी ठेवल्या आहेत. मात्र तरी विरुष्काच्या मुलीचा म्हणजेच वामिकाचा एक गोड व्हिडिओ समोर आला आहे. ...

Shahid Kapoor : 'व्हिडिओ का घेतोय ?' शाहीद कपूर फोटोग्राफर्सवर भडकला; युझर्सने त्यालाच सुनावलं - Marathi News | shahid-kapoor-show-attitude-at-mumbai-airport-netizens-trolls-him-over-his-behaviour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'व्हिडिओ का घेतोय ?' शाहीद कपूर फोटोग्राफर्सवर भडकला; युझर्सने त्यालाच सुनावलं

शाहीद कपूर पत्नी मीरा कपूरसह मुंबई विमानतळावर दिसला. शाहीदला बघताच चाहत्यांनी गराडा घातला. पण असं काय झालं की शाहीद अचानक फोटोग्राफर्सवर भडकला ? ...

Tunisha Sharma Case : तुनिशाच्या आयुष्यात होता एक भलताच मुलगा ? दोघांचा रोमॅंटिक व्हिडिओ व्हायरल - Marathi News | tunisha-sharma-was-with-some-other-guy-who-is-that-mystry-man-find-out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुनिशाच्या आयुष्यात होता एक भलताच मुलगा ? दोघांचा रोमॅंटिक व्हिडिओ व्हायरल

नवीन अपडेटनुसार तुनिशाचा एका भलत्याच मुलासोबतचा रोमॅंटिक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ स्वत: त्या मुलानेच शेअर केला आहे. ...

Viral Ad banner: "दूध मांगोगे दूध देंगे.. खीर मांगोगे खीर देंगे", दोन वेगळ्या कंपन्यांनी लावले अर्धे-अर्धे बॅनर, नक्की काय आहे हा प्रकार? - Marathi News | blinkit zomato funny ad collaboration on billboard doodh kheer banner on same way photo goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :"दूध मांगोगे दूध देंगे.. खीर मांगोगे खीर देंगे", बाजूबाजूलाच लागले दोन कंपन्यांचे बॅनर, पण का?

जाहिरातीच्या युगात दुसऱ्या कंपनीपेक्षा आपला ब्रँड भव्यदिव्य दिसला पाहिजे, असं म्हणतात. पण इथे काही वेगळंच दिसून आलं. ...

Bollywood : खरंच चाहते असाल तर फोटोतील लाडक्या अभिनेत्याला ओळखून दाखवा ! - Marathi News | guess-who-is-this-actor-in-this-photo-if-you-are-a-real-fan-then-you-can-guess-it-quickly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खरंच चाहते असाल तर फोटोतील लाडक्या अभिनेत्याला ओळखून दाखवा !

सोशल मीडियावर सेलिब्रिटी आपले लहानपणीचे फोटो अपलोड करत असतात. अनेकदा आपल्या आवडत्या कलाकरांना ओळखणेही कठीण होते. ...

Viral : समोसा, चहा आणि पाण्याची किंमत ४९० रुपये; नाश्त्याच्या या बिलाने सोशल मीडियावर खळबळ - Marathi News | breakfast-items-bill-went-viral-on-social-media-samosa-tea-and-water-bottle-costs-rs-490 | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :समोसा, चहा आणि पाण्याची किंमत ४९० रुपये; नाश्त्याच्या या बिलाने सोशल मीडियावर खळबळ

दोन समोसा, एक चहा आणि एक पाण्याची बाटली याचे बिल केवळ ४९० रुपये, काफी अच्छे दिन आ गये है' ट्विटची चर्चा ...

Salman Khan VIDEO: सलमानची पार्टी आणि चर्चा एक्स गर्लफ्रेंडची, 'मिठी अन् कपाळावर Kiss'; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | salman-khan-kissed-ex-girlfriend-sangeeta-bijlani-after-birthday-party-video-went-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानची पार्टी आणि चर्चा एक्स गर्लफ्रेंडची; 'मिठी अन् कपाळावर Kiss'

बॉलिवुडचा दबंग सलमान खान आज ५७ वर्षांचा झाला आहे. सलमानच्या पार्टीत चाहत्यांच्या नजरेत आलेली एक गोष्ट ती म्हणजे सलमान आणि एक्स गर्लफ्रेंडची भेट. ...

Sonam Kapoor : सोनम कपूरची पापाराझींना विनंती; म्हणाली माझा मुलगा वायू.. - Marathi News | sonam-kapoor-requests-paparazi-to-not-to-click-pictures-of-son-vaayu-on-airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनम कपूरची पापाराझींना विनंती; म्हणाली माझा मुलगा वायू..

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने २० ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला. तो आता 4 महिन्यांचा आहे. ...