लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय मल्ल्या

विजय मल्ल्या

Vijay mallya, Latest Marathi News

विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत.
Read More
Siddharth Mallya Net Worth: विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थनं केलं लग्न, काय करतो ज्युनिअर मल्ल्या, किती आहे संपत्ती? - Marathi News | Siddharth Mallya Net Worth Vijay Mallya s son got married what does Junior Mallya do how much wealth does he have | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थनं केलं लग्न, काय करतो ज्युनिअर मल्ल्या, किती आहे संपत्ती?

Siddharth Mallya Net Worth: सिद्धार्थ मल्ल्या त्याच्या लक्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखला जातो. सिद्धार्थनं त्याची गर्लफ्रेंड जॅस्मिनसोबत लग्न केलंय. ...

कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका - Marathi News | Special court slams ED over debt-ridden Vijay Mallya, Nirav Modi, Mehul Choksi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका

हे सर्व लोक देशाबाहेर पळू शकले, कारण संबंधित तपास यंत्रणा त्यांना योग्यवेळी अटक करण्यात अपयशी ठरली, अशा शब्दांत न्यायालयाने ईडीला सुनावले. ...

"विराट कोहलीवर जेव्हा मी बोली लावत होतो त्यावेळी मला वाटलं होतं की..."; विजय मल्ल्याचे स्पेशल ट्विट - Marathi News | IPL 2024 Playoffs Eliminator RCB vs RR Vijay Mallya tells about bidding for franchise and Virat Kohli  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराटवर जेव्हा मी बोली लावत होतो त्यावेळी मला वाटलं होतं की..."; विजय मल्ल्याचे स्पेशल ट्विट

Virat Kohli Vijay Mallya, IPL 2024 Playoffs Eliminator RCB vs RR: आज बंगळुरू विरूद्ध राजस्थान सामन्यातील पराभूत संघाचा प्रवास संपणार ...

मल्ल्या, नीरव मोदीला भारतात आणणार? ईडी, सीबीआयची टीम जाण्याची शक्यता - Marathi News | Will Vijay Mallya, Nirav Modi bring to India? ED, CBI team likely to go | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्ल्या, नीरव मोदीला भारतात आणणार? ईडी, सीबीआयची टीम जाण्याची शक्यता

अंमलबजावणी संचालनालय (‘ईडी’), ‘सीबीआय’ आणि राष्ट्रीय तपास संस्था (‘एनआयए’) यांची टीम त्यांना आणण्यासाठी लंडनला जाणार असल्याचे वृत्त आहे. ...

Twinkle Khanna : कोहिनूरसह 'दोन अनमोल रत्न' परत द्या, ट्विंकल खन्नाने ब्रिटनकडे केली मागणी - Marathi News | twinkle khanna makes statement on king charles coronation ceremony says give back our two precious gems with kohinoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोहिनूरसह 'दोन अनमोल रत्न' परत द्या, ट्विंकल खन्नाने ब्रिटनकडे केली मागणी

कोहिनूर सोबत ते 'दोन अनमोल रत्न' कोण? ...

भारतात कर्ज बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्याने इंग्लंड आणि फ्रान्समध्ये ३३० कोटींची मालमत्ता केली खरेदी - Marathi News | fugitive vijay mallya bought property worth rs 330 crore abroad cbi claims in supplementary charge sheet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात कर्ज बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्याने इंग्लंड आणि फ्रान्समध्ये ३३० कोटींची मालमत्ता केली खरेदी

भारतात कर्ज बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्या याने आता इंग्लंड आणि फ्रान्समध्ये ३३० कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. ...

Vijay Mallya: विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाचा झटाका! मालमत्ता होणार जप्त - Marathi News | vijay mallya supreme court property seize | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vijay Mallya: विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाचा झटाका! मालमत्ता होणार जप्त

देशातून काही वर्षापूर्वी फरार झालेल्या विजय मल्ल्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. ...

विजय माल्ल्यानं दिल्या नव वर्षाच्या शुभेच्छा, नेटीझन्सनं घेतली फिरकी; मजेशीर रिप्लाय - Marathi News | Vijay Mallya's Happy New Year, netizens spin; Funny reply by social media | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :विजय माल्ल्यानं दिल्या नव वर्षाच्या शुभेच्छा, नेटीझन्सनं घेतली फिरकी; मजेशीर रिप्लाय

भारतीय बँकांचं कर्ज न फेडता देश सोडून उद्योगपती विजय माल्ल्या लंडनमध्ये स्थायिक झाला आहे. विशेष म्हणजे तेथील युके हायकोर्टातही त्याचा खटला सुरू आहे. ...