लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

अजित पवारांचा विश्वासू शिलेदार साथ सोडणार?; विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार - Marathi News | I will contest the assembly election 100%, I will tell later what the symbol will be, reaction of Nana Kate of Ajit Pawar NCP group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचा विश्वासू शिलेदार साथ सोडणार?; विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अनेक आमदार परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. ...

"शिवीगाळ झाल्यामुळे मी रात्रभर झोपू शकलो नाही"; दानवेंच्या निलंबनाची प्रसाद लाड यांची मागणी - Marathi News | Prasad Lad demand for suspension of Ambadas Danve for abuse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिवीगाळ झाल्यामुळे मी रात्रभर झोपू शकलो नाही"; दानवेंच्या निलंबनाची प्रसाद लाड यांची मागणी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मला आई बहिणीवरुन शिवीगाळ केली, असा आरोप भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केला. ...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी उद्धव ठाकरे अडचणीत; समिती करणार आरोपांची चौकशी - Marathi News | Uddhav Thackeray in trouble in Ghatkopar hording accident case; The committee will investigate the allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी उद्धव ठाकरे अडचणीत; समिती करणार आरोपांची चौकशी

उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा, एमएमआरमधील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार ...

‘त्या’ शिक्षकांना जुनी पेन्शन देण्याबाबत ३ महिन्यांत निर्णय; अजित पवारांची घोषणा - Marathi News | Decision within 3 months regarding payment of old pension to 'those' teachers; Ajit Pawar's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ शिक्षकांना जुनी पेन्शन देण्याबाबत ३ महिन्यांत निर्णय; अजित पवारांची घोषणा

सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, त्याची कार्यवाही राज्य शासनामार्फत करण्यात येईल, असे आश्वासनही अजित पवार यांनी दिले.  ...

"दोन वर्षांत एक लाख सरकारी नोकऱ्या दिल्या; संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक झाली" - Marathi News | "Given one lakh government jobs in two years; entire recruitment process made transparent" Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दोन वर्षांत एक लाख सरकारी नोकऱ्या दिल्या; संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक झाली"

विरोधक केवळ अफवा पसरवीत आहेत, फडणवीसांचा विधानसभेत आरोप ...

“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत  - Marathi News | shiv sena shinde group uday samant claims maharashtra step back under uddhav thackeray govt now top in fdi in last 2 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 

Uday Samant News: प्रकल्प आला की, विरोध करायचा आणि तो पूर्ण झाला की, माझ्यामुळे झाला असा आव आणायचा. ठाकरे गटाचे हे धोरण फार काळ टिकणार नाही, अशी टीका उदय सामंत यांनी केली. ...

विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर.... - Marathi News | maharashtra assembly Session 2024 shiv sena ubt leader ambadas Danve accused bjp leader prasad lad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज चौथा दिवस असून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. ...

Sangli Politics: रोहित पाटील फुंकणार विधानसभेची ‘तुतारी’; लोकसभेने समीकरण बदलले - Marathi News | Tasgaon Rohit Patil will contest from Kavthe Mahankal assembly constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: रोहित पाटील फुंकणार विधानसभेची ‘तुतारी’; लोकसभेने समीकरण बदलले

रोहित पाटलांच्या विरोधात मैदानात कोण? ...