लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधान परिषद

Vidhan Parishad News in Marathi | विधान परिषद मराठी बातम्या

Vidhan parishad, Latest Marathi News

विधान परिषद: पाचवी जागा निवडून आणणे भाजपसाठी कठीण, मतांसाठी कौशल्याचा कस - Marathi News | Legislative Council election It is difficult for BJP to get elected for the fifth seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषद: पाचवी जागा निवडून आणणे भाजपसाठी कठीण, मतांसाठी कौशल्याचा कस

विधान परिषदेच्या पाचव्या जागेवर प्रसाद लाड यांना निवडून आणणे भाजपसाठीही कठीण दिसत असून, त्यांना किमान मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. ...

"सदाभाऊ उतारवयात आराम करता यावा म्हणूनच फडणवीसांनी...", अमोल मिटकरींचा टोला - Marathi News | Vidhan Parishad Election: Amol Mitkari taunts Sadabhau Khot over Vidhan Parishad Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सदाभाऊ उतारवयात आराम करता यावा म्हणूनच फडणवीसांनी...", अमोल मिटकरींचा टोला

Vidhan Parishad Election: राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ...

Pankaja Munde: बीडमध्ये मोदींच्या प्रतिमेला मंदिरात दुग्धाभिषेक, पंकजा मुडेंही माध्यमांसमोर बोलणार - Marathi News | Pankaja Munde: Milk anointing of Modi's image in the temple, such glory of the supporters of Pankaja Mude | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये मोदींच्या प्रतिमेला मंदिरात दुग्धाभिषेक, पंकजा मुडेंही माध्यमांसमोर बोलणार

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर संधी हुकल्यानंतर त्यांच्या समर्थकांची, बीडमधील भाजप पदाधिकाऱ्यांची अस्वस्थता समोर आली. ...

तिकीट नाकारले अन् पंकजा समर्थक संतापले; औरंगाबादेत धरपकड, सहा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल - Marathi News | Pankaja Munde supporters angry over ticket denial; Six activists arrested in Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिकीट नाकारले अन् पंकजा समर्थक संतापले; औरंगाबादेत धरपकड, सहा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Pankaja Munde : ‘‘एनडीपीएस’ पथकाने लावलेल्या  सापळ्यात राम धोंडू काळे याला पकडले. त्याच्याकडे नायट्रोसन नावाच्या ४५ गोळ्या आढळून आल्या. तसेच विकलेल्या गोळ्यांचे १३९० रुपये आणि मोबाइल पोलिसांनी जप्त केला. ...

राजकारणात इतिहासजमा झाले म्हणणाऱ्यांना उत्तर, एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली भावना - Marathi News | Eknath Khadse responds to those who say that history has been made in politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकारणात इतिहासजमा झाले म्हणणाऱ्यांना उत्तर, एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली भावना

Eknath Khadse : विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाविकास आघाडी सरकारने पाठविलेल्या यादीत खडसे यांचेही नाव होते. ...

एकनाथ खडसे, रामराजे नाईक-निंबाळकर यांना संधी, ऐनवेळी सदाभाऊ खोत यांनीही दाखल केला उमेदवारी अर्ज - Marathi News | Maharashtra legislative council election : Opportunity for Ramraje Naik-Nimbalkar, Eknath Khadse, Sadabhau Khot also filed nomination papers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ खडसे, रामराजे नाईक-निंबाळकर यांना संधी, ऐनवेळी सदाभाऊ खोत यांनीही दाखल केला उमेदवारी अर्ज

Maharashtra legislative council election : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे यांनी अर्ज भरला. ...

दिग्गजांच्या पदरी निराशा; पंकजा मुंडे, विनायक मेटे यांना डावलले, अमरसिंह पंडितांचीही निराशा - Marathi News | Vidhanparishad: Pankaja Munde, Vinayak Mete, Amarsingh Pandit also disappointed | Latest beed News at Lokmat.com

बीड :दिग्गजांच्या पदरी निराशा; पंकजा मुंडे, विनायक मेटे यांना डावलले, अमरसिंह पंडितांचीही निराशा

एकंदरीत विधान परिषदेसाठी सर्वच पक्षांनी बीड जिल्ह्याला डावलले आहे. ...

Pankaja Munde: ताई नाही तर भाजप नाही, पंकजा मुडेंच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी फुंकलं रणशिंग - Marathi News | Pankaja Munde: No Tai, no BJP, activists blow trumpets in support of Pankaja Munde | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ताई नाही तर भाजप नाही, पंकजा मुडेंच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी फुंकलं रणशिंग

भाजपने पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय केला आहे, त्यांना सातत्याने डावलले जात आहे, अशा घोषणा देत औरंगाबादेत तिघांनी शहर भाजपच्या कार्यालयात हल्ल्याचा आज दुपारी हल्ल्याचा प्रयत्न केला ...