लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधान परिषद

Vidhan Parishad News in Marathi | विधान परिषद मराठी बातम्या, मराठी बातम्या

Vidhan parishad, Latest Marathi News

धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध - धनंजय मुंडे - Marathi News | The state government is committed to the overall development of the Dhangar community - Dhananjay Munde | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध - धनंजय मुंडे

Dhananjay Munde : येत्या काळात धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. ...

दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', सातवा वेतन आयोग लागू होणार, धनंजय मुंडेंची घोषणा  - Marathi News | Good news for Divyang school staff in the state, 7th pay commission to be implemented, social justice minister Dhananjay Munde announces in vidhan parishad in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', सातवा वेतन आयोग लागू होणार, धनंजय मुंडेंची घोषणा 

Dhananjay Munde : दोन महिन्यांच्या आत सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडेंनी विधानपरिषदेत घोषित केले ...

काँग्रेसचा विधानपरिषद आमदार पॉर्न पाहत होता?; कर्नाटक विधानपरिषदेतील प्रकार कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Congress MLC prakash rathod found watching porn in Karnataka Legislative Assembly; | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसचा विधानपरिषद आमदार पॉर्न पाहत होता?; कर्नाटक विधानपरिषदेतील प्रकार कॅमेऱ्यात कैद

Karnatak Mlc porn : सदनातील कार्यवाहीवेळी राठोड त्यांच्या मोबाईलमध्ये कोणतातरी व्हि़डीओ पाहताना दिसत आहेत. न्यूज चॅनलनी ते मोबाईलमध्ये पाहतानाचा व्हिडीओ ब्लर करून दाखविला ...

महाआघाडी, भाजपला अतिआत्मविश्वास नडला - Marathi News | Mahaaghadi, BJP was overconfident | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाआघाडी, भाजपला अतिआत्मविश्वास नडला

अपक्ष उमेदवार किरण सरनाईक निवडून आलेत. ‘मेहनत इतनी खामोशी से करो, की सफलता शोर मचा दे’ हा शेर निवडणूक जिंकण्यासाठी सरनाईकांनी अंमलात आणलेल्या कार्यशैलीचे चपखल वर्णन ठरावा. ...

विधान परिषदेच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते म्हणाले,' होय, हे शक्य झालं ईव्हीएम नसल्यामुळेच !' - Marathi News | After the victory of the Legislative Council, the NCP leader said, 'Yes, it was possible because there was no EVM!' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विधान परिषदेच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते म्हणाले,' होय, हे शक्य झालं ईव्हीएम नसल्यामुळेच !'

भाजपचा टोला; आमदारच असे म्हणत तर मिरॅकल ...

भाजपाच्या उमेदवारावर बाद होण्याची वेळ; अमरावतीत धक्कादायक विजयाचे संकेत - Marathi News | BJP candidate out from Counting; Signs of a shocking victory in Amravati Vidhan Parishad | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाच्या उमेदवारावर बाद होण्याची वेळ; अमरावतीत धक्कादायक विजयाचे संकेत

Amaravati Vidhan Parishad teacher constituency Election Result: अमरावतीमध्ये दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु आहे. यामध्ये भाजपाचा उमेदवार सहाव्या क्रमांकावर फेकला गेल्याने बाद ठरविण्यात आला आहे. ...

अरुण लाड यांच्याकडे मोठी आघाडी तर जयंत आसगावकरांची विजयाकडे वाटचाल - Marathi News | Arun Lad has a big lead while Jayant Asgavar has a going on victory mode | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरुण लाड यांच्याकडे मोठी आघाडी तर जयंत आसगावकरांची विजयाकडे वाटचाल

पुणे विभागात महाविकास आघाडीची मुसंडी ...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ डिसेंबरपासून, दोन दिवस चालणार कामकाज - Marathi News | Winter session of the Maharashtar Legislature from December 14 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ डिसेंबरपासून, दोन दिवस चालणार कामकाज

Maharashtra News : विधिमंडळाचे अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर असे दोन दिवस चालणार आहे. तसेच हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे. ...