रत्नागिरीच्या नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या पेट्रोलियम रिफायनरीवरून भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. यापूर्वीच हा प्रकल्प विदर्भात उभारण्यात यावा अशी मागणी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र ...
महाराष्ट्र सरकारमध्ये मोठमोठी पदे भोगायची, वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन, शासकीय व्यवस्था भोगायच्या आणि विदर्भाच्या नावावर राज्य तोडण्याची भाषा बोलायची, अशांवर राजद्रोहाची कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांनी केली आहे. ...
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नागपूरच्या विधानभवनावर विदर्भाचा झेंडा लावण्यासाठी जात असलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांवर पोलीसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध करीत या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जनमंचचे अध्यक ...
अकोला : अनेक भागात शिवशाहीला प्रतिसाद मिळत नसला, तरी विदर्भात मात्र एप्रिल, मे,जूनपर्यंत मोठी मागणी आहे. तीन महिन्यातील लग्न तिथीसाठी बाहेरगावी वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या मंडळीकडून शिवशाहीला पहिली पसंती मिळत आहे. ...
महाराष्ट्र दिनी वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकवून विदर्भ राज्य आघाडीने सरकारच्या विरोधात आंदोलनाचा बिगुल फुंकला. जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींनी वेगळया विदर्भाचा ठराव घेतला. विदर्भवाद्यांनी महाराष्ट्र दिनावर बहिष्कार टाकून वेगळया विदर्भाच्या मागणीसाठी शह ...
सध्या दिल्लीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे एककल्ली राजकारण सुरू आहे. ते कुणाचेही ऐकत नाहीत. त्यामुळे वेगळ्या विदर्भाचा विषय बाजूला पडला आहे, असे मत विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. ...
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी महाराष्ट्र दिनी (१ मे ) काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या लाठीचार्जमध्ये एक कार्यकर्ता जखमी झाला. ...
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर आयोजित चर्चासत्रात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत गोंधळ घातला. शिवसेनेचे कार्यकर्ते संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत असताना विदर्भवाद्यांनीदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले. ...