विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
Celebrities wedding photos for millions: लग्न म्हणजे सर्वसामान्यांसाठी फक्त खर्चच खर्च असतो... पण तेच सेलिब्रिटींच्या बाबतीत मात्र उलटं होत आहे.. आता हेच बघा ना कतरिना कैफ (Katrina Kaif and Vicky Kaushal) आणि इतर काही सेलिब्रिटींनी स्वत:च्या लग्नाचे ...
Katrina Kaif And Vicky kaushal आज ९ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. मीडियाचेच नाही तर या शाही लग्नावर चाहतेही लक्ष ठेवून आहेत.चित्रपटसृष्टीतील बड्या स्टार्सपासून अनेक निर्माते आणि दिग्दर्शक या लग्नाला हजर असल्याच्या बातम्या येत आहेत. ...
Bipin rawat: बिपीन रावत यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून अनेक जण त्यांना आदरांजली अर्पण करत आहेत. यामध्येच काही जणांनी त्यांचा कलाविश्वाशी असलेल्या जवळच्या संबंधांवर प्रकाश टाकला आहे. ...
Vicky Kaushal and Katrina Kaif wedding : आज बुधवारी हळदीचा कार्यक्रम आहे आणि उद्या त्यांचं लग्न होणार आहे. लग्नाआधी फोर्टमध्ये एक अजब घटना घडली. पोस्टमन एकक पत्र घेऊन फोर्टमध्ये आला होता. ...