विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding : विकी आणि कतरिनाने हिंदू पद्धतीने सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली आहे. या लग्नसोहळ्याला विकी-कतरिनाचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. ...
Katrina Kaif-Vicky Kaushal wedding:विकी आणि कतरिना या जोडीने लग्नातील एकही फोटो लीक होऊ नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली होती. मात्र, कडक सुरक्षा आणि खबरदारी घेतल्यानंतरही या लग्नाचे फोटो लीक झाले आहेत. ...
5 bollywood actresses who are happily married to younger men : कतरिना तिच्यापेक्षा (Katrina) पाच वर्षांनी लहान अभिनेता विक्कीसोबत लग्नाच्या तयारीत आहे. फक्त कतरिनाच नाही तर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसोबत लग्नगाठ बा ...