विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरीना कैफ आणि प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल यांचा विवाहसोहळा काल संपन्न झाला. कतरीना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी काल लग्नगाठ बांधली. पण आता लग्नानंतर ते कोणत्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणार आहे? त्याबद्दल जर तुम्हाल ...
Katrina kaif and vicky kaushal wedding : . नेटिझन्सचं लक्ष आता मसाबा गुप्ताच्या फोटोशुटवर गेलं आहे. मसाबासुद्धा या फोटोमध्ये कतरिनासारख्या लाल लेहेंगा आणि ज्वेलरी घातलेली दिसून येत आहे. ...
Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding : विकी व कतरिना दोघांनीही या लग्नाचे काही मोजके पण सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. मग काय? हे फोटो पाहिल्यानंतर चर्चा रंगली ती कतरिनाच्या साखरपुड्याच्या अंगठीची आणि डायमंडच्या मंगळसूत्राची. ...
Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding: विकी कौशल आणि कतरिना कैफ हे गुरूवारी ९ डिसेंबर लग्न बंधनात अडकले. त्यानंतर त्यांनी लग्नाचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. ...
Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding: होय, Anushka Sharmaने कतरिना व विकीला अशा काही हटके शुभेच्छा दिल्यात की, तिच्या शुभेच्छांनी सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. सध्या अनुष्काच्या याच शुभेच्छांची चर्चा आहे. ...